आता मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करावे लागणार ! बोगस मतदान थांबविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय..!

आता मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करावे लागणार ! बोगस मतदान थांबविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय..!

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे हे सध्या आवश्यकच आहे पण आता मतदार कार्ड ही आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक असणार आहे. आता सरकारच्या या निर्णयामुळे एका व्यक्तीकडे एकच मतदान कार्ड असेल, एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त मतदान कार्ड असल्यास त्यांची ओळख पटून बाकीचे मतदान कार्ड रद्द केले जाणार आहेत. असा सरकारला विश्वास आहे.

या निर्णयाची सरकार ने सूचना हि जारी केली आहे.आपले कायदा मंत्री किरेन रीजीजू त्यांच्या ट्विटर वर ट्वीट करून हि माहिती दिली आहे.


हे पण वाचा : वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज सुरु !

Empowering every voter!

Hon’ble PM Sh @narendramodi ji’s govt.’s historic step to reform the electoral process.
In consultation with the Election Commission of India, Govt. has issued four notifications under The Election Laws (Amendment) Act, 2021.#8YearsOfSeva pic.twitter.com/BIqkc5qQXX

— Kiren Rijiju (@KirenRijiju) June 17, 2022

या निर्णया मुळे अनेक बोगस मतदान कार्ड वरती बंदी घालण्यात येईल. एका न्यूज च्या वृत्ता नुसार कायदा मंत्री किरेन रीजीजू यांनी एक तक्ता शेयर केला आहे, त्या मध्ये असे लिहिले आहे कि, मतदान यादीची माहिती आधार सिस्टीम शी जोडल्यावर एक वेक्ती वेगवेगळ्या ठिकाणी एका पेक्षा जास्त मतदान कार्ड ओळख पत्र म्हणून वापरू शकणार नाही. मोदी सरकारने निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


हे पण वाचा : अशी पाहा तुमच्या गावची प्रधानमंत्री अवास योजनाची लाभार्थी यादी


अशाच पद्धतीची माहिती रोज मिळवण्यासाठी आमचा WhatsApp तसेच Telegram ग्रुप जॉईन करा.

👉 जॉईन  WhatsApp group

👉 जॉईन  Telegram Group

Leave a Comment