गॅस सबसिडी आली का नाही? अशी करा चेक ऑनलाईन..

गॅस सबसिडी आली का नाही? अशी करा चेक ऑनलाईन..

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या (PM Ujjwala Gas Yojana) लाभार्थी महिलांच्या खात्यावरती 200 रुपयांचे सबसिडी क्रेडिट केले जाते आणि आपल्या खात्यावरतीही सबसिडी क्रेडिट झाली का नाही, आणि जर झाली नसेल तर काय करायचे याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून पेट्रोल डिझेल वरील टॅक्स कमी करून पेट्रोल डिझेलचे दर कमी करत असताना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या (PM Ujjwala Gas Yojana) लाभार्थी महिलांच्या खात्यावरती 200 रुपये सबसिडी क्रेडिट करत असल्याची घोषणा केलेली होती. आपण सुद्धा आपले सबसिडी आली की नाही पाहू शकता जर आली नसेल तर पुढची प्रक्रिया सुद्धा समजून घेऊ शकता मित्रांनो याच्यासाठी आपल्याला www.mylpg.in  या वेबसाईट वरती जायचे आहे.


एलपीजी डॉट इन वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी राइट साईडला ऑप्शन पाहू शकता ज्या ठिकाणी आपल्याला आपला जो एलपीजी आयडी आहे तो एलपीजी आयडी विचारलाय. आपल्याला जर एलपीजी आयडी माहीत असेल तर आपण या ठिकाणी सबमिट करू शकता आणि एलपीजी जर माहित नसेल तर आपल्या गॅस ज्या कंपनीचा आहे त्या गॅसच्या कंपनीनुसार आपण आपल्या एलपीजी माहीत करून घेऊ शकता. आपला जो एलपीजी आयडी असेल तो एलपीजी आयडी टाकून या ठिकाणी आपण सबमिट केल्यानंतर सुद्धा आपल्या या ठिकाणी पुढे घेऊन गेले जाईल.

www.mylpg.in


आता आपण या ठिकाणी इंडियनचा पाहणार आहोत तर इंडियनचा पाहण्यासाठी आपल्याला खाली जी गॅस सिलेंडरचे चित्र दिलेले आहेत. त्यांच्यातील इंडियन वरती क्लिक करायचे. इंडियन वरती क्लिक केल्यानंतर myindian.in वेबसाईट याठिकाणी आपल्यासमोर उघडणार आहे. हे वेबसाईट खोल्यानंतर आपण पाहू शकता याच्यामध्ये विविध ऑप्शन दाखवलेले आहेत.

Give Your Feedback Online


 ज्याच्यामधून आपल्याला Give Your Feedback Online नावाचे ऑप्शन दाखवेल या सहा नंबरच्या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर  अजून काही ऑप्शन दाखवल्या जात आहेत ज्याच्यामधून आपल्याला एलपीजीचे सबसिडी पहाची  आपल्याला एलपीजी LPG वरती क्लिक करायचे.

lpg

एलपीजी वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला काही ऑप्शन येतील  याच्यामध्ये आपल्याला सबसिडीच्या रिलेटेड ( Subsidy Related) वरती क्लिक करायचे. 

( Subsidy Related)

सबसिडी रिलेटेड ( Subsidy Related) वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला सब कॅटेगिरी विचारले जाते. या ठिकाणी कंप्लेंट किंवा कशा संबंधात माहिती पाहिजे याच्यामध्ये आपल्याला (Subcidy not recieved) सबसिडी नॉट रिसिवड मध्ये आपल्याला क्लिक करायचे.

Subcidy not recieved


 त्यामध्ये आपल्याला आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो टाकून या ठिकाणी आपण माहिती पाहू शकता आणि मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा मोबाईल नंबरचा काही प्रॉब्लेम असेल आणि आपल्याकडे जर एलपीजी आय डी असेल तरी पण आपण माहिती पाहू शकता. 

How To Check Gas Subsidy 


आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते त्या ठिकाणी टाकायचे आणि सबमिट वरती क्लिक करायच आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपला नाव गाव आपले एजन्सी सर्व माहिती दाखवली जाईल आणि याच्या खाली आपल्याला आपण किती तारखेला गॅस बुक केला. त्यानंतर आपल्याला किती तारखेला सबसिडी आली आणि किती सबसिडी हे सर्व माहिती या ठिकाणी दाखवले जाईल. 


ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता किती तारखेला हा गॅस बुक केलेला आहे. तसेच 200 रुपये सबसिडी आलेली आहे  ते पण दाखवेल आणि सबसिडी जी क्रेडिट झाल्याची तारीख आहे ती सुद्धा दिसेल. आपल्या खात्यामध्ये जर क्रेडिट झालेले नसेल तर ज्या ठिकाणी आपल्याला सबसिडी चा ऑप्शन दाखवले त्याच्यापुढे ऑप्शन दिलेले टीक करण्यासाठी आपले खाली जे काही तक्रार असेल ते तक्रार त्या ठिकाणी करायची आहे. 

तर मित्रांनो अशा प्रकारे mylpg.in वरून हे आपण सबसिडी पाहू शकता.

हे पण वाचा 

Leave a Comment