तुमच्या गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये खताचा साठा किती आहे. पहा आपल्या मोबाईल वरुन..

How To Check Fertilizer Stock : तुमच्या गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये खताचा साठा किती आहे.. पहा आपल्या मोबाईल वरुन..

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत की, आपल्या गावातील कृषी सेवा केंद्र मध्ये खताचा किती साठा उपलब्ध आहे. कशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईल वरुन पाहायचे.

त्याचबरोबर आपल्या गावांमधील कृषी सेवा केंद्रामध्ये खत साठा उपलब्ध असूनही जर आपल्याला खत मिळत नसेल तर तुम्ही त्या कृषी सेवा केंद्रावर तक्रारही करू शकता सर्व माहिती आपण या लेखांमधून पाहणार आहोत.

काही कृषी सेवा केंद्रांमध्ये खते बियाणे औषधे खरेदी करण्यासाठी बरेच काही शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. जर आपण एक शेतकरी असाल आणि तुमची देखील खते बी बियाणे खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाने अडवणूक केली असेल तर तुम्ही 9823915234 या मोबाईल क्रमांकावर फोन लावून कृषी सेवा केंद्राची तक्रार करू शकता. 

👉हे पण वाचा:  शेतकऱ्यांनाही भरावा लागणार आता इन्कम टॅक्स.

  • असा पहा कृषी सेवा केंद्रामध्ये खत साठा उपलब्ध आहे का नाही  आपल्या मोबाईल वरुन :

शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी बऱ्याच पद्धतीच्या नवीन नवीन योजना सुरू असतात Farmer Scheme शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी म्हणून शासन नेहमी शेतकरी वर्गांसाठी नवनवीन योजना राबवित असते. तसेच पेरणीसाठी लागणारे खते बी बियाणे याचे दर शासनाने ठरवून दिलेले आहेत.

पेरणी साठी लागणारे खते, बी बियाणे साठा Khate Bi Biyane असूनही शेतकऱ्यांना त्यांचे भाव जर Khatache Bhav जास्त भावाने देत असेल, तसेच शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असेल, तर सदर कृषी सेवा केंद्राची तक्रार 9823915234 या क्रमांकावर शेतकरी करू शकतात.

  • खताचा साठा असूनही खत न देणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना होणार रद्द..

आपल्या गावातील किंवा अन्य कोणत्याही कृषी सेवा केंद्र मध्ये खताचा साठा उपलब्ध असूनही जर तो केंद्र चालक आपल्याला खत देत Fertilizer Stock नसेल तर तुम्ही लगेच त्याच्या कृषी सेवा केंद्र मध्ये किती साठा उपलब्ध आहे मोबाईल वरती तपासू शकता.

हे तपासण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने एक वेबसाईट दिलेली आहे जर आपली अडवणूक झाली असेल खालील दिलेल्या लिंक वरून शेतकरी बांधव कृषी सेवा केंद्र चालकाकडे Krushi Sewa Kendra खताचा साठा किती उपलब्ध आहे हे बघू शकतील आणि अडवणूक करणारे कृषी सेवा केंद्र चालकाची तक्रारही करू शकतील. एखाद्या कृषी सेवा केंद्र चालकाने जर आपल्याला बनावट खते बियाणे तसेच कीटकनाशके विक्री केली असल्यास त्या केंद्र चालकाचा परवा नाही रद्द होऊन त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.कृषी सेवा केंद्रामध्ये खताचा साठा किती उपलब्ध आहे हे व्हिडिओ द्वारे पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.


शेतकरी बांधवांनो ही वरील माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तसेच पुढे शेअर करण्यास विसरू नका.

 अशाच पद्धतीच्या माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वरून आमचा व्हाट्सअप ग्रुप तसेच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

👉 जॉईन  WhatsApp group

👉 जॉईन  Telegram Group

Leave a Comment