आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घ्या Live घरी बसल्या

By Bhimraj Pikwane

Published on:

 

आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घ्या Live घरी बसल्या
Pandharpur Live Darshan Today 2022

Ashadhi Ekadashi 2022 : काही कारणामुळे सर्व वारकरी पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन करू शकत नाही. त्या भक्तांना आता घरी बसल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. आज आषाढी निमित्त पूर्ण राज्य भर उत्साह आहे. कोरोनामुळे दोन वर्ष नंतर  भाविकांना आणि भक्तांना त्यांच्या लाडक्या विठू रायाचे दर्शन होणार आहे. Pandharpur Live Darshan Today 2022 लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूर येथे आले आहेत. तरी काही कारणामुळे अनेकांना पंढरपूर येथे जाऊन आपल्या लाडक्या विठू रायाचे दर्शन Pandharpur Live Darshan घेणे शक्य नाही. त्या भाविकांना घरी बसल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे.

ऑनलाईन Live दर्शन घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

पंढरपूर Live दर्शन साठी येथे क्लिक करा.

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment