Pm Kisan Yojana – शेतकऱ्यांनो 31 ऑगस्ट पर्यंत करा हे काम, नाही तर मिळणार नाही पुढील 2000 रु हप्ता

Pm Kisan Yojana - शेतकऱ्यांनो 31 ऑगस्ट पर्यंत करा हे काम, नाही तर मिळणार नाही पुढील 2000 रु हप्ता
Pm Kisan Yojana New Update
   Pm kisan samman nidhi yojana प्रधानमंत्री किसान सन्मान योजना.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची एक एवायसी चे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी या योजनेमधील लाभार्थ्यांच्या याद्या विविध माध्यमातून प्रसिद्ध करणे, तसेच गाव पातळीवर शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करून किंवा विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देशांक जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आहेत. Pm Kisan Samman Nidhi Yojana update
Pm Kisan Yojana - शेतकऱ्यांनो 31 ऑगस्ट पर्यंत करा हे काम, नाही तर मिळणार नाही पुढील 2000 रु हप्ता
     प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये आपण जर लाभार्थी असाल तर इ केवायसी करणे हे अनिवार्य आहे. जर आपण 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आपल्याला पुढील जो हप्ता आहे तो मिळणार नाही. या मोहिमेच्या माध्यमातून एकेवायसी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या त्या गावच्या व्हाट्सअप ग्रुप वर देण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय विकास संस्था पतसंस्था बँक यांच्या नोटीस बोर्डवर ही लावण्याचे निर्देश डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी दिले आहेत. (Pm kisan update)

     तसेच दवंडी देऊनही याबाबत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती देण्यात येणार आहे. तलाठी ग्रामसेवक कोतवाल कृषी सहाय्यक पोलीस पाटील तसेच सरपंच यांच्यामार्फत ही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा फोन द्वारे इ के वाय सी चे महत्व व कार्य सांगण्यात येईल व मोबाईलवर प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

Pm Kisan Yojana - शेतकऱ्यांनो 31 ऑगस्ट पर्यंत करा हे काम, नाही तर मिळणार नाही पुढील 2000 रु हप्ता    🔰 तालुकास्तरावर समित्या नेमण्यात येणार

▪️ ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सनियंत्रणासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समित्या नेमण्यात आलेल्या असून प्रत्येक गावामध्ये सनियंत्रण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.
▪️ कृषी सहाय्यकांना तलाठ्यांना ग्रामसेवकांना संबंधित गावात ई-केवायसी साठी 29,30 तसेच 31 ऑगस्ट 2022 रोजी विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत.

▪️ या तीनही दिवशी सनियंत्रण अधिकारी यांनी गावामध्ये उपस्थित राहून या इकेवायसी प्रक्रियेचे शंभर टक्के काम पूर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.


👇🏻खालील फोटोला क्लिक करून आमचा कृषी योजनांचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, आणि महत्त्वाच्या बातम्या मिळवा.👇🏻

Pm Kisan Yojana - शेतकऱ्यांनो 31 ऑगस्ट पर्यंत करा हे काम, नाही तर मिळणार नाही पुढील 2000 रु हप्ता

Leave a Comment