आत्तापर्यंत राज्यात 22 लाख हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण, संभाजीनगर विभाग आघाडीवर…

आत्तापर्यंत राज्यात 22 लाख हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण, संभाजीनगर विभाग आघाडीवर

आत्तापर्यंत राज्यात 22 लाख हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण, संभाजीनगर विभाग आघाडीवर...
E-Peek Pahani 22 lakh hectare area completed in the state


खरीप हंगाम 2022 मध्ये आत्तापर्यंत 17 लाख 26 हजार 299 शेतकरी खातेदारांनी 22 लाख 58 हजार 17.50 हेक्टर क्षेत्राची ई-पिक पाहणी pik pahani आजच्या तारखेपर्यंत केली आहे. आणि या ई पीक पाहणी मध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यामध्ये आघाडीवर आहे. संभाजीनगर विभागात 9 लाख 27 हजार 361 शेतकरी खातेदारांनी 11 लाख 89 हजार 151 हेक्टर क्षेत्राची Land Record पिक पाहणी आत्तापर्यंत केली आहे. Land Record

 

यावर्षी खरीप हंगामामध्ये ई पिक पाहाणी मोबाईल ॲपचे सुधारित वर्जन 2.0 उपलब्ध करून देण्यात आले आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत खरीप हंगामातील ई पीक पाहणी शेतकरी करू शकतात. अशी माहिती ई पीक पाणी प्रकल्पाचे सहाय्यक राज्य समन्वयक बालाजी शेवाळे यांनी दिली आहे. बालाजी शेवाळे पुढे बोलताना म्हणाले की ई -पीक पाहणी अँप व्हर्जन 2.0 E Peek Pahani 2.0 मध्ये पेरणी केलेल्या विविध पिकांच्या क्षेत्राची Land Record अचूक आकडेवारी उपलब्ध होईल. या आकडेवारी वरून शेती विषयक विविध शेतकरी हितांच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करता येईल. तसेच प्रत्येक शेतकरी यांना ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. Land Record


ई-पीक पाहणी स्थिती विभाग निहाय : ( क्षेत्र हे. मध्ये) 

      विभाग

   खातेदार संख्या

    पीक पाहणी क्षेत्र

  संभाजी नगर 

 ९२७३८१ 

 ११८९१५१.३८

 अमरावती 

 ३२५१८१ 

 ५१३२५२.१९

 नागपूर 

 ८९६१७१

 ११३३४०.२०

 नाशिक 

 २०८२३१

 २८४७३१.७५

 पुणे 

 १६४१३१

 १४७६३८.१३

  कोकण 

 ११६८६

 ९९०३.८९

हे पण वाचा- पीक पाहणी व्हर्जन २ ॲप मधील नवीन सुधारणा – E Peek Pahani Version 2 App New Changes

ई पीक पाहणी 2.0 ॲप मध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षरांश आणि रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. या सुविधेमुळे ई पीक पाहणी नोंदणी मध्ये अचूकता येणार आहे. तसेच ई पीक पाहणी केलेल्या गावातील शेतकऱ्यांची यादी या ई पीक पाहणी 2.0 ॲप E Peek Pahani Version2.0 App मध्ये सर्वांना दिसण्याची व्यवस्था सुद्धा आहे.

केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या योजना आहेत, पी एम किसान सन्माननिधी योजना Pm Kisan Yojana, पिक विमा Crop Insurance, इ-नाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, पणन योजना, साखर उद्योग, वायदे बाजार, आयात निर्यात, या सर्व योजना करिता आवश्यक असणारी पिक पेऱ्याची अचूक माहिती व आकडेवारी या पिक पाहणी ॲप मधून मिळणार आहे.

पिकाच्या आकडेवारीचे वर्गीकरण करून यामधून नियोजन करता येईल. ई पीक पाहणीसाठी e pik pahani जर अडचणी आल्यास संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा, असे आव्हान शेवाळे यांनी पुढे बोलताना केले आहे. Land Record

आत्तापर्यंत राज्यात 22 लाख हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण, संभाजीनगर विभाग आघाडीवर...

Leave a Comment