आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, आता करावे लागणार ‘हे’ काम…!

आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, आता करावे लागणार ‘हे’ काम…!
Important Decision Regarding Aadhar Card 

आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकाचं ओळखपत्र आहे .. कोणतंही सरकारी काम असल्यावर, आता आधार कार्ड हे महतातच . भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) नागरिकांना हे आधार कार्ड जारी केलं जातं.. 2010 पासून नागरिकांना आधार कार्ड ओळख पत्र म्हणून देण्यास सुरुवात झाली आहे.

आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, आता करावे लागणार ‘हे’ काम…!

या काळात आधार कार्ड मध्ये अनेक बदल झाले आहेत. वय, पत्ता, तसेच नागरिकांच्या दिसण्यात असे बरेच बदल झाले असले, तरी अनेकांनी आपले आधार कार्ड (Aadhar card) दुरुस्त केलेले नाही. त्यामुळे ‘युआयडीएआय’ने (UIDAI) 10 वर्षांपेक्षा अधिक काळ आधार कार्ड काढलेल्या नागरिकांचे आधार अद्ययावत  ( Aadhar Update) करण्याचा महत्वाचा  निर्णय घेतला आहे.

आधार उपडेट करणे सक्तीचे 

आपल्या भारत देशातील 40 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यात महाराष्ट्रातील पुणे , मुंबई व ठाणे जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. सध्या तरी आधार अद्ययावतीकरण ( Aadhar Update) करणे  ऐच्छिक स्वरूपाचे आहे. मात्र, अन्य जिल्ह्यातील नागरिकांनाही आधार अपडेट करता येणार आहे.

आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, आता करावे लागणार ‘हे’ काम…!

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ‘युएआयडीएआय’ने (UIDAI) ‘माय आधार’ (My Aadhar) संकेतस्थळावर ‘अपडेट डॉक्युमेंट’ नावाची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय, नागरिकांना कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावरही आपली माहिती अद्ययावत करता येईल. नागरिक पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करून आधार कार्डवरील तपशीलात दुरुस्त करू शकतात.

दरम्यान, राज्यातील पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यानंतर संपूर्ण देशभर हा प्रकल्प राबवला जाण्याची शक्यता आहे. त्याद्वारे नागरिकांना आपले आधार कार्ड अपडेट ( Aadhar Update) करावे लागणार आहे.

आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, आता करावे लागणार ‘हे’ काम…!
आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, आता करावे लागणार ‘हे’ काम…!

Leave a Comment

Close Visit Mhshetkari