कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी अशी कारा डाऊनलोड.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी अशी कारा डाऊनलोड.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी अशी कारा डाऊनलोड.


Kusum Solar Pump yojana farmer list 

कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Yojana) ही केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. अंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर कृषी सोलर पंप दिले जातात. ही योजना 2021 मध्ये पूर्ण देशांमध्ये राबवली गेली होती. तसेच या योजनेअंतर्गत 14 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र मध्ये अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले होते. त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज ही केले होते आणि काही शेतकऱ्यांनी त्यावेळी पेमेंट ही केले असेल, त्यांचे पंप ही बसवण्यात आले आहे. परंतु बरेच काही शेतकरी या पासून वंचित राहिले होते.


कुसुम सोलर पंप योजनेतील पात्र शेतकऱ्यांना काल दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी पैसे भरण्याकरता महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आले. ( Kusum Solar Pump Eligible Farmer List)

पैसे भरणा कसा करावा तसेच कंपनीची निवड कशी करावी त्यासाठी खालील व्हिडिओ पहा 👇

कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Yojana) ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर राबवली जाते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सुरवातीला अर्ज केले होते त्यांना 10 ऑक्टोबर रोजी पेमेंट भरणा करण्यासाठी मेसेज आले या मध्ये बऱ्याच शेतकरी बांधव गोंधळुन गेले की आम्हाला पैसे भरण्यासाठी का एसएमएस आले नाहीत. शेतकऱ्यांनी बांधवांनो ही योजनाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर आहे. त्यामुळे तुम्हाला ही मेसेज लवकरच येतील.

Kusum Solar Pump yojana farmer list 

 मित्रांनो महाराष्ट्रातील पूर्ण जिल्हा निहाय पात्र शेतकऱ्यांची यादी (Solar Pump yojana farmer list) आपण या टॉपिक मध्ये दिली आहे. ज्या शेतकर्यांना पैसे भरण्यासाठी मेसेज आले आहेत अशा महाराष्ट्रतील सर्व जिल्हा निहाय हि यादी आहे. 

खालील लिंक वरून आपण डाऊनलोड करू शकता.


यादी डाऊनलोड करा

1 thought on “कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी अशी कारा डाऊनलोड.”

Leave a Comment