बाजार भाव : यंदा तुरीला काय भाव मिळणार?

By Bhimraj Pikwane

Updated on:

बाजार भाव : यंदा तुरीला काय भाव मिळणार?
Tur BajarBhav

 

देशातील बाजारात सध्या सोयाबीन आणि कापसाच्या दरात दरम्या आली आहेत त्यातच शेतकऱ्यांची तूर बाजारात दाखल झाली आहे. शेतकऱ्यांना तुरीला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या नव्या तुरीची हळूहळू आवक वाढते आहे. तर दुसरीकडे आयातही जोमात सुरू आहे. पुढील महिन्यापासून आवखेचा दाबावर जास्त राहील मग या काळात तुरीला काय दर मिळेल सध्या तुरीचा बाजार कसा आहे याची माहिती तुम्हाला देणार आहे. 

देशत यद्यां तुरीची लागवड कमी झाली त्यातच पावसानं तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान केलं त्यामुळे यंदा देशातील मुलीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये तुरीची आवक सुरू झाली आहे मात्र काही भागांमध्ये लागवड उशिरा झाल्यामुळे तुरीची काढणी उशिरा होणार आहे. महाराष्ट्राचा अनेक भागांमध्ये तूर अध्यापही दाणे भरण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे ही दूर जानेवारीच्या माध्यमातून बाजारात दाखल होऊ शकते असा अंदाज आहे. मात्र सध्या देशात तुरीची उपलब्धता कमी असल्याने दाराची तेजी कायम आहे. भारताने आफ्रिका आणि म्यानमार मधून मोठी खरेदी केली त्यामुळे या देशांमध्ये थोडीशी उपलब्धता कमी झाली आहे. त्यातच आयात तूर खरेदीत सरकारही उतरले त्यामुळे आयात तूर खरेदीत स्पर्धा आहे स्तोकेस्ट आणि खरेदीदार सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा जास्त किंमत देऊन आयात माल खरेदी करत आहे. 

त्यामुळे सरकारला आयात तूर कमी प्रमाणात मिळत आहे. सध्या देशातील बाजारात नव्या तुरीची आवक होते मात्र अवकाचे प्रमाण कमी आहे. नव्या माल सध्या 14 ते 17 टक्क्यांपर्यंत ओलावा येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितल आहे. मात्र त्यातूनही सध्या चांगला दर मिळतोय तुरीच्या बाजारात मर्यादित पुरवठा आहे त्यातच बऱ्याच भागातील माल उशिरा बाजारात येतोय त्यामुळे बाजार टिकून राहू शकतो. सध्या देशातील बाजारात नव्या तुरीला प्रतिक्विंटाला सरासरी 6800 ते 7400 रुपय मिळतोय तर जुन्या मालाचा बाजारभाव 7000 ते 7600 दर मिळतोय. यंदा देशात तुरीचा पुरवठा मर्यादितच राहण्याचा अंदाज आहे. तर मागणी मात्र कायम राहील त्यामुळे तुरीची दर तेजीत  राहतिला असा अंदाज जानकर यांनी व्यक्त केला आहे.

 

सरकारने मागील हंगामात विक्रमी तूर आयात केली होती यंदा सरकारने त्याच प्रमाणात आयात केली तरी देशातील मागणीपेक्षा पुरवठा कमी राहील असा अंदाजही देशातील तुर उत्पादक घट ही सरकारच्या अंदाजा पेक्षा जास्त आहे त्यामुळे तुरीला यंदा  सरासरी सात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्याने तुरीची विक्री करावी असा आवाहन तूर बाजारातील जाणकारांनी केलंय.

या माहिती सोबत इथेच थाबुया आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप नक्की जॉईन करा.

बाजार भाव : यंदा तुरीला काय भाव मिळणार?

 

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment