Agri News: कापूस व सोयाबीन विषयी फडणवीसांच्या वाणिज्य मंत्री पियुष गोयलांना पत्राद्वारे मागण्या, वाचा काय आहेत मागण्या?

Agri News : कापूस उत्पादक (Cotton Farmer) तसेच सोयाबीन उत्पादक (Soyabean Farmer) शेतकऱ्यांना संबंधित असलेल्या मागण्या संदर्भात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना एक पत्र पाठवले आहे.

याविषयीची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एबीपी माझा ला दिली. शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी या पत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी दिले आहेत. तुपकरानी मुंबईमध्ये देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांची भेट घेतली होती.

हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्रजी फडणवीस,कृषिमंत्री अब्दुल सत्तार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व तुपकर कापूस प्रश्न या हिवाळी अधिवेशनामध्ये पाठपुरावा केला होता. त्यानंतर तुपकर यांनी ९ जानेवारी या दिवशी मुंबई येथे फडणवीसांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कापूस आणि सोयाबीन भावा (Cotton Rate & Soyabean Rate) संदर्भात केंद्राशी चर्चा करण्यासंदर्भात आग्रही मागणी तूपकराणी फडणवीसांशी केली होती. या मागणीनंतर देवेंद्रजी फडवणीस ( Devendra Fadanvis ) यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांना एक पत्र लिहिले आहे

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 70 टक्के शेतकरी हे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. कापसाला प्रति क्विंटल 8200 रुपये (Kapus Bajar Bhav) तर सोयाबीनला प्रतिक्विंटल 5800 रुपये (Soyabean Rate) उत्पादन खर्च लागतो. परंतु सद्यस्थितीला खाजगी (Kapus Bajar Bhav)बाजारामध्ये कापसाला प्रतिक्विंटल 9000 रुपयांचा दर आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल 5600 रुपयांचा दर आहे. सध्या स्थितीला खाजगी बाजारामध्ये जो भाव कापूस (Cotton Rate) आणि सोयाबीनला मिळतोय हा फक्त उत्पादन खर्चाची बरोबरी करतो. यामुळे कापूस आणि सोयाबीनला योग्य दर (Soyabean Rate) मिळावा अशी देवेंद्रजींनी केंद्राकडे धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे अशी मागणी केली.

फडणवीसांनी पत्रामध्ये कोणत्या मागण्या लिहल्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment