Cotton Rate Today : आज कापुस बाजार कसा राहिला?

Today Cotton Rate: मागील एक ते दीड महिन्यापासून शेतकरी कापूस दरवाढीची वाट पाहत आहेत. परंतु शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी कापूस दर पातळी अजूनही वाढली नाही. आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात ( International Cotton Rate ) कापूस दराबाबत चढ-उतार सुरूच आहेत.

सध्या स्थितीवर देशातील ( Kapus Bhav )कापूस बाजाराला सरासरी आठ हजार पाचशे ते 9 हजार रुपये दर मिळत आहे. देशात कापूस बाजार चे दर काही बाजारांमध्ये वाढले होते. आज बहुतांश बाजार समित्यांमधील सरासरी भाव आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचला तसेच ( Cotton Rate Today )कमालदार 9000 रुपयांपर्यंत होता. परंतु किमान दारात सतत वाढ होत आहे.

Cotton Rate Today : आज कापुस बाजार कसा राहिला?

राज्यातील सलोखा योजना काय आहे जाणून घ्या

आज देशांमधील बाजारातील कापसाला Cotton Rate today सरासरी भाव 8 हजार 500 ते 9 हजार रुपयांच्या दरम्यान मिळाला. मागील एक ते दीड महिन्यापासून ही दर पातळी अशीच असल्याचे दिसते. cotton rate today maharashtra

परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस ( International Cotton Rate ) दराबाबत चढ-उतार सुरूच आहे. सीबोट वर काल कापसाचे वायदे बाजार 82.84 सेंट प्रतिपादवर बंद झाले होते. रुपयांमध्ये हा भाव जर पाहिला तर 15 हजार 104 रुपये प्रति क्विंटल होतो. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत वायदे बाजार 82.99 पोहोचले. म्हणजे रुपयांमध्ये पंधरा हजार 131 रुपये प्रति क्विंटल कापूस पोहोचला होता. Cotton Rate Today

कशी राहील कापसाची दर पातळी?

आंतरराष्ट्रीय बाजारात International Cotton Rate सध्या कापूस तसेच सोयाबीन दरांबाबत चढ-उतार सुरू आहेत. Today Cotton Rate हा चढ उतार देशातील बाजारावरही होत आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये कापूस बाजारामध्ये सुधारणा होऊ शकते. सध्याची परिस्थिती पाहता या महिन्यांमध्ये कापूस बाजार 8500 ते 9500 रुपये पर्यंत जाऊ शकतो. (Cotton Rate Maharashtra)

Cotton Rate Today : आज कापुस बाजार कसा राहिला?

आपल्या जिल्ह्यातील जवळच्या बाजारातील कापूस दर आणि आवक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment