Cotton Rate देशातील काय बाजारांमध्ये कापूस दरात Cotton Rate Today आज काय शिवायला मिळाले पण शेतकऱ्यांना पैसे दर पाचवे आजही नव्हती तर आंतरराष्ट्रीय बाजारात ( International Cotton Rate) चढ-उतार सुरूच आहेत पण कापूस दरवाढीची शक्यता व्यक्त केले जात आहे. देशातील बाजारात पुढील काही दिवसांमध्ये दरवाढ दिसेल पण कापसाच्या दर नेमके किती वाढतील दरवाढीसाठी आणखी किती वाट पाहावी लागेल तसंच आज कापसाचा बाजार कसा होता त्याची माहिती तुम्हाला या टॉपिक मध्ये मिळेल.
आंतरराष्ट्रिय बाजारात कापूस दर कसे आहेत?
आंतरराष्ट्रीय बाजारात आतापर्यंत कापूस चढ उतार Kapus Bajar Bhav कायम होते. पण सायंकाळी पाच वाजेपर्यंत कापूस दर वाढतच होते म्हणजेच कापूस दरात आज वाढ पाहायला मिळाली. काल कापसाचे वायदे 82.96 सेंट प्रती पाउंड वर बंद झाले होते. कुंटल मध्ये वायद्यांमधील हात दर 14884 रुपये होतो. आपल्याला माहीतच आहे वायदा मध्ये आपल्या कच्चा कापसाचे नाही (Cotton Rate)तर रुईचे दर वाढ होतात. आज सायंकाळपर्यंत कापूस वायदे ८४.५२ सेंटर वाढले होते. रुपयात सांगाच झालं तर हा दर 15 हजार 164 रुपये होतो.
देशातील कापूस बाजार कसा होता.
आज देशातील काही बाजारांमध्ये कापसाचे भाव Kapus Bajar Bhav वाढले होते. काही ठिकाणी दरांमध्ये कुंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. तर काही दराने म्हणजेच जास्तीत जास्त आठ हजार आठशे रुपये दराचा टप्पा ही पार केला. परंतु बऱ्याच कमी बाजारांमध्ये हा दर पहावयास मिळाला. पण कापसाचा किमान दर आता आठ हजार रुपये पेक्षा जास्त आहे तर देशातील सरासरी पातळी किंचित वाढली. आज कापसाला सरासरी 8200 ते 8600 रुपये पर्यंतचा सरासरी दर (Cotton Market) मिळाला. राज्याचे दर पातळी या दारावरच कायम होती. यंदा देशातील कापूस उत्पादन घटले. हंगामातील शिल्लक साठे खूप कमी आहे त्यामुळे पुरवठा सारखं येत मर्यादित कापूस उपलब्ध असल्याचं व्यापारी सांगतात शेतकऱ्यांनी कापूस यंदा रोखून धरला तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात ( International Cotton Rate) कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. कापसाला मोठी मागणी येऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढतील याचा आधार देशातील बाजारालाही मिळू शकतो असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
पुढील काही दिवसांमध्ये कापूस दर (Cotton Rate) वाढतील
पुढील दोन-तीन महिन्यांपर्यंत कापसाचे भाव पातळी Cotton Rate 8500 ते 9500 रुपयांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी 8500 हजार रुपये पेक्षा कमी जरा कापूस विकू नये. बाजाराचा आढावा घेऊन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल असावा आणि कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले. आपल्याला माहिती कशी वाटली तसंच कापूस बाजार Cotton Rate विषयी आपले प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.