Mahadbt Farmer Lottery List : 27 जानेवारी 2023 कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी जाहीर | Download Mahadbt Farmer List Pdf

By Bhimraj Pikwane

Updated on:

Mahadbt Farmer Lottery List

Mahadbt Farmer Lottery List

मित्रांनो महा डीबीटी कृषी यांत्रिकीकरण जिल्हा निहाय सोडत यादी जाहीर झालेली आहे. महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांची यादी आहे. ही यादी आपण पीडीएफ मध्ये एकदम सहजरीत्या डाउनलोड करून Download Mahadbt Farmer List Pdf आपले नाव तपासून पाहू शकता.

ज्या शेतकऱ्यांचे या निवड यादीमध्ये नावे आहेत अशा शेतकऱ्यांनी पुढील सात दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टलवर जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करून घ्यावीत. तसेच अधिक माहितीसाठी आपण आपल्या तालुका कृषी कार्यालयाची संपर्क साधू शकता.

जिल्हा निहाय यादी खालील प्रमाणे – Mahadbt Farmer Lottery List

जिल्हेडाउनलोड लिंक
▪ अकोला येथे क्लिक करा
अमरावतीयेथे क्लिक करा
अहमदनगरयेथे क्लिक करा
उस्मानाबादयेथे क्लिक करा
औरंगाबादयेथे क्लिक करा
कोल्हापूर येथे क्लिक करा
गडचिरोलीयेथे क्लिक करा
गोंदिया येथे क्लिक करा
▪ चंद्रपूर –येथे क्लिक करा
▪ जळगाव येथे क्लिक करा
▪ जालना –येथे क्लिक करा
▪ ठाणे –येथे क्लिक करा
▪ धुळे –येथे क्लिक करा
▪ नंदुरबार –येथे क्लिक करा
▪ नागपूर –येथे क्लिक करा
▪ नांदेड –येथे क्लिक करा
▪ नाशिक –येथे क्लिक करा
परभणीयेथे क्लिक करा
पालघर येथे क्लिक करा
पुणे येथे क्लिक करा
बीड येथे क्लिक करा
बुलढाणा येथे क्लिक करा
भंडारा यादी येथे क्लिक करा
यवतमाळयेथे क्लिक करा
रत्नागिरी येथे क्लिक करा
रायगड येथे क्लिक करा
लातूरयेथे क्लिक करा
वर्धायेथे क्लिक करा
वाशिमयेथे क्लिक करा
सांगलीयेथे क्लिक करा
सातारायेथे क्लिक करा
सिंधुदुर्गयेथे क्लिक करा
सोलापूरयेथे क्लिक करा
हिंगोलीयेथे क्लिक करा

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.