Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना पुन्हा सुरू, हे शेतकरी होणार पात्र

By Bhimraj Pikwane

Published on:

mukhyamamtri saur krishi pump yojana

Solar Pump Yojana: मित्रांनो सोलर पंपाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana) पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा जीआर आज दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आलेला आहे.

याच संदर्भातील महत्त्वाची माहिती आज आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून 90% आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 95% अनुदानावर सोलर पंप दिले जात आहेत. याच्यासाठीच राज्यामध्ये तसेच देशांमध्ये कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Yojana) ही राबवली जात आहे. याच योजनेच्या आधारे महाराष्ट्र राज्यासाठी दोन लाख सौर कृषी पंप (Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana) उद्दिष्ट देण्यात आले आहे.

आपण यापूर्वी पण एक अपडेट घेतली होती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी दोन लाख सौर कृषी पंप (Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana) देणार आहेत अशा पद्धतीची अपडेट ही आपण पाहिली होती. आणि याच घोषणेप्रमाणे माहितीप्रमाणे एक लाख सौर कृषी पंप देण्यासाठी आज 9 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. दोन लाख सोलर पंप चे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे त्यामधील एक लाख सोलर पंप महाऊर्जा (Mahaurja) माध्यमातून असतात दिले जात आहे. तसेच एक लाख सौर पंप हे महावितरण च्या (Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana) माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना पुन्हा सुरू, हे शेतकरी होणार पात्र

नेमका हा शासन निर्णय काय आहे कोणते शेतकरी सौर कृषी पंपासाठी पात्र होणार आहेत हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो हा शासन निर्णय काढून राज्यातील लाखो सोलर पंपाच्या प्रतीक्षात असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या संदर्भातील अधिकृतपणे नोटिफिकेशन काढला जाईल, याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले जातील, जे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना (Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana) वेबसाईटवरून भरून घेतले जातील.

याचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा याचं नोटिफिकेशन आल्यानंतर याच्या ऑनलाइन अर्ज सुरू झाल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात आणि याच्या संदर्भातील जे काही इतर महत्त्वाच्या अपडेट असतील याची सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

mukhyamamtri saur krishi pump yojana

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “Mukhyamamtri Saur Krishi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना पुन्हा सुरू, हे शेतकरी होणार पात्र”

Leave a Comment