Anganwadi Bharti राज्यातील 1 लाख 10 हजार अंगणवाड्यांमध्ये ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. १० मार्चनंतर नवीन महिला सेविका व इच्छा असणाऱ्या महिला व anganwadi bharti 2023 last date तरूणींसाठी अर्ज सुरु होणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी १५ दिवसांचा मुदत दिली जाणार आहे. anganwadi bharti 2023 last date
या वर्षी पहिल्यांदाच सेविका पदासाठी बारावी परीक्षा उत्तीर्णची अट ठेवण्यात आली आहे. ७ – ८ वर्षांनी हि भरती होत असल्या कारणाने अनेक उच्चशिक्षित महिला देखील वर्ग- 3 व वर्ग- 4 या संवर्गातून शासकीय नोकरीसाठी अर्ज करीत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीत मोठी स्पर्धा पहायला मिळणार आहे. पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दहा मार्चपासून नवीन पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. Anganwadi Bharti 2023 Online Form
Anganwadi Bharti तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समितीच्या कार्यालया मार्फत वरील अर्ज मागविण्यात येणार आहेत. पंधरा दिवसांत सर्व कागदपत्रांसह (शैक्षणिक पात्रतेसह इतर) अर्ज त्याच ठिकाणी आणून सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जांची तपासणी करतील आणि त्यानंतर प्राधान्य नुसार यादी प्रसिध्द होईल. जवळील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची तपासण करतील. निवड झालेल्या उप्मेद्वाराच्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देखील दिला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निवड यादी (Anganwadi Bharti List) प्रसिध्द केली जाणार आहे.
निवड संदर्भातील काही महत्वाच्या सूचना Anganwadi Bharti 2023
- एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची होईल निवड
- शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला मिळणार संधी
- शैक्षणिक पात्रता, वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे होईल उमेदवाराची निवड
- ३० दिवसांत प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची होणार फेरपडताळणी
- बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार
- अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक.
- मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी.

form chalu zalyavr kalva plz
Hi
Hii
Hii
Mala khup garj ahe job Chi maje 1 varshache axperiyans ahe anganwadi made plz plz