Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकासाठी खुशखबर, इंग्रजी भाषेचा त्रास मिटला

By Bhimraj Pikwane

Published on:

Anganwadi Sevika

Anganwadi न्यायालयाच्या आदेशानुसार आता अंगणवाडी कर्मचार्‍यांसाठी पोषण ट्रॅकर अँप Poshan Tracker App हे मराठी भाषेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासन स्तरावर कार्यवाही केली जात आहे. परंतु प्रत्यक्षात पोषण ट्रॅक्‍टर ( Poshan Tracker App )अप अपडेट होत नसल्यामुळे अँपमधील माहिती इंग्रजीतच आहे. त्यामुळे साहेब अँप अगोदर अपडेट करा तरच चिता मिटेल, असे अंगणवाडीताई म्हणत आहेत.

अंगणवाडीमधील Anganwadi विविध कामकाजाची माहिती पोषण ट्रॅकर अपवर Poshan Tracker App भरली जाते. यामध्ये गर्भवती मातांची तपासणी करणे, बालकांची तपासणी करणे, सकस आहाराचे वाटप करणे. आदी माहिती अँपवर भरली जाते.

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकासाठी खुशखबर, इंग्रजी भाषेचा त्रास मिटला

Anganwadi Bharti: महाराष्ट्र अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे

आता मराठी भाषेचा वापर

अंगणवाडीताईसाठी असलेले पोषण ट्रॅकर अप Poshan Tracker App मराठी भाषेदून केले जात आहे. या ट्रॅकवर भरण्यात येणारे संपूर्ण माहिती आता मराठीतून दिली आहे.

फक्त नाव लिहा डंग्रजीत

पोषण ट्रॅकर अपवर मराठीतून माहिती भरली जाणार आहे. त्यासाठी इंग्रजी अक्षेरे टाईप करावे लागणार आहेत. ठायपिंगनंतर ती माहिती अपवर मराठीत येईल.

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकासाठी खुशखबर, इंग्रजी भाषेचा त्रास मिटला

Anganwadi Bharti: अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला 15 दिवसांची मुदत! 10 मार्चनंतर या ठिकाणी करा अर्ज

राज्यात लाखो अंगणवाड्या

राज्यात लाखो अंगणवाड्या कार्यतत आहेत. या अंगणवाड्यामधून गर्भवती मातांची तपासणी, बालकांची तपासणी, पोषण आहाराचे वाटप यासह ईतर विविध कामे केली जातात.

काम वाढले पण मानधन वाढेना..

anganwadi sevika payment अंगणवाडी सेविका यांना दरमहा ८ हजार ३००, मिनी अंगणवाडी सेविकांना ५ हजार ८०० तर मदत यांना दरमहा ४ हजार २०० रुपये मानधन मिळते. कामगार कल्याण कायद्याचे कोणतेही संरक्षण आणि लाभ तसेच महागाई भत्ता मिळत नाही परंतु त्यांच्याकडून कामाच्या अपेक्षा अधिक केल्या जातात.

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकासाठी खुशखबर, इंग्रजी भाषेचा त्रास मिटला

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

2 thoughts on “Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकासाठी खुशखबर, इंग्रजी भाषेचा त्रास मिटला”

Leave a Comment