Ativrushti Nuksan Bharpai अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवसात तब्बल ५० कोटींचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून परभणी जिल्हा सहकारी बँकेने अवघ्या काही तासांतच संबंधित अनुदान शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून एक. वेगळा आयाम बँकेच्या कार्यकाळात पूर्ण केला. बँकेने संबंधित अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले असून इतकी मोठी रक्कम एका दिवसात करम करणारी बँक म्हणून परभणी जिल्हा बँकेला नावलौकिक प्राप्त झाला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या Ativrushti Nuksan Bharpai अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करून प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यात परभणी जिल्ह्यातील ९२ हजार. ७२७ शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ७६ कोटी 3९ लाखाचे अनुदान प्राप्त झाले होते. जिल्हा प्रशासनाने शुळवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ७० कोटी ७ लाख ५४ हजार ९२२ रुपयांचा निधी वर्ग केला होता. त्याच दिवशी बँकेने तब्बल ४९ कोटी ८४ लाख ‘पन्नास हजार तीनशे तीन रुपयाचा अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अवघ्या काही तासात वर्ग केला. यात ४५६ हजार ७०७ शेतकऱ्यांचा समावेश होता.
या 4 तालुक्यातील शेतकर्यांना मदत Ativrushti Nuksan Bharpai
अतिवृष्टीच्या बाधित Ativrushti Nuksan Bharpai शेतकऱयांच्या खात्यावर नुकतेच अनुदान पाठविण्यात आले आहे. यात पूर्णा, परभणी, सेलू आणि पाथरी तालुक्यातील
शेतकऱ्यांचा समावेश असून जिल्हा बँकेच्या माध्यमातून ८२ हजार ८६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७० कोटी ७ लाख ५४ हजार ९२२ रुपयांचा निधी वर्ग होणार आहे. या अनुदानात परभणी आणि पूर्णा तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱयांचा समावेश आहे.
बाकी राहिलेले अनुदान काही दिवसात जमा होणार Ativrushti Nuksan Bharpai
- बाधित सर्वच शेतकर्यांचे त्यांचे प्राप्त झालेले अनुदान मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनासह बँकेच्या कर्मचार्यांकडून प्रयत्न करण्यात आले. Ativrushti Nuksan Bharpai
- जिल्हा बँकेला प्रशासनाकडून ७० कोटी ७ लाख अनुदान शेतकऱयांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी प्राप्त झाले होते.
- त्यापैकी जवळपास ५० कोटीचे अनुदान वर्ग झाले असून उर्वरित निधी खातेदारांचे क्रमांक जुळत नसल्याने तसेच आधार लिंकच्या अडचणीमुळे टाकता आले नाही.
- परंतु, काही दिवसांतच संबंधितांच्या खात्यावर अनुदान वर्ग होईल.
App द्वारे पाठवले पैसे या साठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बँकेने app तयार करत शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान Ativrushti Nuksan Bharpai जमा केले.
5 thoughts on “Ativrushti Nuksan Bharpai: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवसात 50 कोटी नुकसान भरपाई जमा.”