Crop Insurance: कमी पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार रब्बी 2021-22 चा पिक विमा, पहा किती मिळणार

Crop Insurance मित्रांनो रब्बी पिक विमा 2021-22 तसेच फळबाग पिक विमा 2021-22 मध्ये कमी पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना दिलासा निर्णय दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेला आहे.

मित्रांनो कोणताही पिक विमा मिळत असताना शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय केला जातो कारण की रक्कम वेळेवर मिळत नाही आणि मिळाली तर तुटून जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. या कारणास्तव 2019 मध्ये एक शासन निर्णय घेण्यात आलेला होता तो शासन निर्णय असा होता की पिक विमा कंपनीकडून जर शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी रक्कम आली तर उर्वरित जी पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम आहे ती शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि मित्रांनो 2020-21 च्या रब्बी पिक विमा मध्ये बऱ्याच शहरात शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी पीक विम्याचा Crop Insurance वाटप करण्यात आलेले आहे. यासाठी पिक विमा कंपनीकडून 42 लाख रुपयाचा विमा वितरित केला होता.

याच अनुषंगाने उर्वरित पीक विमा मिळवण्यासाठी 23 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य शासनाकडून पूरक अनुदान शासन निर्णय द्वारे मंजूर करण्यात आली आहे. याचबरोबर आंब्या बहार फळ पिक विमा 2021-22 जे शेतकऱ्यांना 1 हजार रुपये पेक्षा कमी पिक विमा Crop Insurance देण्यात आलेला होता या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही अनुदान आलेले आहे.

नेमकं कोणत्या कंपनीने किती विमा जाहीर केलेला आहे किंवा कोणत्या जिल्ह्याला किती विमा आलेला आहे हे आपण पाहूयात.

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून 2021-22 पीक विम्यासाठी 62 लाख 97 हजार 895 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

Crop Insurance: कमी पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार रब्बी 2021-22 चा पिक विमा, पहा किती मिळणार
Crop Insurance 2021-22

फळ पिक विमा आंबिया बार सन 2021 22 यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान एकूण 29025 रुपये इतकी रक्कम वितरित करण्यासाठी या दुसऱ्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे.

Crop Insurance: कमी पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार रब्बी 2021-22 चा पिक विमा, पहा किती मिळणार

Crop Insurance Rabbi 2021-22 शासन निर्णय डाउनलोड करा

Crop Insurance आंबिया बहार सन 2021-22 रक्कम खालील प्रमाणे

Crop Insurance: कमी पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार रब्बी 2021-22 चा पिक विमा, पहा किती मिळणार
Crop Insurance: कमी पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार रब्बी 2021-22 चा पिक विमा, पहा किती मिळणार

Leave a Comment

Close Visit Mhshetkari