Gautami Patil Viral Video काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचा डान्स आणि कार्यक्रमांना होणारी गर्दी त्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तिच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
दरम्यान गौतमी पाटील हिचा एका अश्लील व्हिडिओ (Gautami Patil Viral Video) चोरून चित्रित करून वायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर तीनआता इंस्टाग्राम अकाउंट असलेल्या एका व्यक्तीचं कनेक्शन समोर येत आहे. नेमका काय आहे असं का प्रकार त्या वायरल व्हिडिओ प्रकरणामागे नेमकं कोण आहे यावरच माहिती पाहणार आहोत.
गौतमी पाटील चे कार्यक्रमादरम्यान कपडे बदलताना चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडिया ( Gautami Patil Viral Video ) वरती वायरल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोनिका धुमाळ यांनी हि तक्रार दाखल केली आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलताना हा व्हिडिओ चोरून चित्रित करण्यात आला, तसेच नंतर गौतमी पाटील ला बदनाम करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात तीन इंस्टाग्राम अकाउंट असलेल्या एका व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीने गौतमी पाटील ही कपडे बदलत असताना तिचे व्हिडिओ चित्रित करून काढलेला व्हिडिओ इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप केला. तसेच फिर्यादी आणि इतर सहकारांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीमध्ये म्हटलं. गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल Gautami Patil Viral Video झाल्यानंतर सोशल मीडियावरून सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात.

Gautami Patil Viral Video येथे पहा
त्यातील काहीजण गौतमी पाटील हिच्या नृत्याला विरोध असला तरी अशा प्रकारे बदनामीच्या हेतूने व्हिडिओ व्हायरल Gautami Patil Viral Video करणे चुकीचं असल्याचं म्हणताय. दरम्यान सध्या महाराष्ट्रातील तरुणांमध्ये तो तुम्ही पाटीलच्या डान्सची तुफान चर्चा आहे. सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील डान्स शिवाय लावणी आणि अश्सील करण्यावरून कायम वादात असते. खूप कमी कालावधीत गौतमी पाटील ना सोशल मीडियावरती लोकप्रियता मिळवली. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला चाहते गर्दी करतात. चुकीचे हवभाव आणि ड्रेसिंग स्टाईल मुळे ती नेहमी स्ट्रॉंल होते. गौतमीच्या डान्स शिवाय काही बोल्ड फोटोजही सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात.
गौतमी ही मूळची शिंदखेडा धुळे येथील असून डीजे शो मध्ये डान्सर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे खेड्यात असो किंवा मोठ्या शहरात तिला आवर्जून बोलावलं जातं. या पूर्वी काही राजकारणी मंडळींसह कलावंतांनी सुद्धा तिच्यावर आणि तिच्या कार्यक्रमांवर टीका केलेली आहे अशा तिचा आक्षेपार व्हिडिओ वायरल झाल्यामुळे नवा वाद निर्माण झाला.