Gold Rate Today : सोन्याचे दर झाले कमी, चांदीच्या दरात 5 हजारांची घसरण, आजचे सोन्याचे दर

Gold Rate Today अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर लागलीच सोने, चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोने बाजारात उसळी आली होती. सोन्याच्या दरात प्रतितोळ्यामागे ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल तीन हजारांची वाढ झाली होती. पण मागील आठ ते १० दिवसांत सोने दर एक तोळ्यामागे सुमारे १८०० रुपयांनी घसरले आहेत. सोने, चांदीचे दर वाढतच जातील, असे चित्र होते; मात्र, सोने व चांदीच्या दरात घसरण झाली.

सोने, चांदीमध्ये केलेली गुंतवणूक लागलीच रोकड देणारी मानली जाते. सोने, चांदी मोड दिली, की मिळालेल्या पैशांतून नागरिक आपली आर्थिक गरज पूर्ण करतात. Gold Rate Today यामुळे सोन्यात दरवर्षी गुंतवणूक वाढत आहे. नवीन वर्षात सोने, चांदी (Gold Silver Price)बाजारात तेजीचे वातावरण होते. २५ दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात एक हजार ५०० रुपयांची, तर॒ चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५८ हजार ८०० वर पोहोचला होता. चांदीचा दर (Silver Rate Today) ‘जीएसटी’सह ७२ हजार १०० वर पोहोचला होता.

हे पण वाचा: तुरीला मिळतोय 8 हजारपेक्षा जास्त भाव, पहा आपल्या जिल्ह्याचा तूर बाजार भाव

गेल्या महिन्यात सोन्याचा दर ‘जोएसटी’सह ५९ हजार १२२ रुपये प्रतितोळा तर चांदीचा दर ७४ हजार रुपये प्रतिकिलो होता. पण ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीमालाचे दर॒ कमी असल्याने विस्कळीत होत आहे. शेतीमाल अद्याप घरात किंवा शेतात आहे. यामुळे सोने खरेदी कमी दिसत आहे. फक्त लग्नसराई व इतर शुभ कार्यासाठी सोने खरेदीकडे कल आहे. अधिकतर ग्रामीण भागातील महिलांचा सोने खरेदीकडे अधिक कल असतो. पण मागील २० ते २५ दिवसांत सोने बाजार संथ झाला आहे. Gold Rate Today

गेल्या काही दिवसांतील सोने, चांदीचे दर असे (‘जीएसटी’विना) Gold Rate Today

Gold Rate Today : सोन्याचे दर झाले कमी, चांदीच्या दरात 5 हजारांची घसरण, आजचे सोन्याचे दर
तारीखसोने प्रतितोळेचांदी प्रतिकिलो
२८ जानेवारी५७ हजार ४००६९ हजार
१ फेब्रुवारी५७ हजार ४००६९ हजार
४ फेब्रुवारी५७ हजार६९ हजार
१२ फेब्रुवारी५७ हजार ४००६७ हजार
१७ फेब्रुवारी५७ हजार ३००६७ हजार
Gold Rate Today

2 thoughts on “Gold Rate Today : सोन्याचे दर झाले कमी, चांदीच्या दरात 5 हजारांची घसरण, आजचे सोन्याचे दर”

Leave a Comment