HSC Exam 2023: बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या त्या चुकीच्या प्रश्नामुळे मिळणार सरसकट इतके मार्क

By Bhimraj Pikwane

Published on:

HSC Exam 2023

HSC Exam 2023 राज्यामध्ये 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ( 12th board exam 2023 ) सुरू झाले आहेत. त्यानंतर बारावीचा पहिलाच पेपर इंग्लिश या (12th Board Exam Question Paper) विषयाचा होता. परंतु पहिल्याच पेपरला बोर्डाचा गलथान कारभार दिसून आला. कारण की बारावी बोर्डाच्या इंग्लिश प्रश्नपत्रिकेमध्ये HSC Exam 2023 तीन प्रश्न ऐवजी चक्क उत्तरेच देण्यात आले होते. व इतर दोन प्रश्नांमध्ये प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला ज्या सूचना देतात त्या सूचना देण्यात आल्या होत्या. या कारणास्तव विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे नेमकं काय उत्तर लिहावे? असा प्रश्न पडला होता.

हे असतानाच खूप मोठी बातमी ही व्हायरल झाली यातच आता बोर्डाने विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बारावी परीक्षा HSC Exam 2023 बोर्डाला या प्रश्नासंदर्भात आपली चूक लक्षात आली असून सर्वच बारावीच्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे सरसकट 6 गुण देण्यासाठी बारावी बोर्डाने आता भूमिका घेतली आहे. इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक व इतर सर्व विभागीय मंडळांचे प्रमुख नियमक यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त सभा घेणार आहे. हि सभा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. 12th board exam 2023 maharashtra

बारावी बोर्डाने ( HSC Exam 2023 )या बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे हे 6 गुण दिल्यामुळे यावर्षी या सर्व प्रकारामुळे इंग्रजी विषयांमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी नक्कीच कमी होईल असा विश्वास देखील काही शिक्षक तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही आपल्याला हे सहा गुण निश्चितच मिळणार आहेत.

HSC Exam 2023

अशाच पद्धतीच्या अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका

HSC Exam 2023: बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या त्या चुकीच्या प्रश्नामुळे मिळणार सरसकट इतके मार्क

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment