Land Map: आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा पहा आपल्या मोबाईलवर |Mahabhunakasha

Land Map आपल्या जमिचा ऑनलाईन नकाशा पहा आपल्या मोबाईलवर.. (View Online Map Of  Your Land On Your Mobile)

Land Map मित्रानो आपल्याला बऱ्याच सरकारी कामा साठी किवा रस्ता पाहण्यासाठी आपल्या शेत जमिनीचा नकाशा काढावा लागतो. परंतु त्या साठी आपल्याला आपल्या तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय ला जावे लागते पण आपल्याला माहित आहे का आपल्या गावचे सर्व जमिनीचे नकाशे (Jaminicha Nakasha) आपण आपल्या घरी बसल्या मोबाईल च्या तसेच कॉम्पुटर च्या साह्याने काढू शकतो. त्या साठी सरकार ने एक स्वतंत्र पोर्टल पण बनवले आहे. ज्याचे नाव आहे Mahabhunakasha ( Map With Land Records तर त्यासाठी आपल्याला महाभूमी च्या वेबसाईट वर जावे लागेल. प्रथम आपल्याला खालील दिलेल्या Mahabhumi  च्या  वेबसाईट वर जा किंवा google वर सर्च करा Mahabhunakasha.

Land Map: आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा पहा आपल्या मोबाईलवर |Mahabhunakasha

👉Land Map वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

वेबसाईटवर गेल्या नंतर खालील पद्धतीचे PAGE आपल्या समोर ओपेन होईल. त्यामध्ये राज्य निवडायचे आहे त्यानंतर CATEGORY निवडायची जर आपण ग्रामीण भागात राहत असाल तर आपल्याला Rular CATEGORY निवडावी लागेल. तसेच जर आपण शहरी भागात राहत असाल तर आपल्याला Urban CATEGORY निवडावी लागेल.

Land Map: आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा पहा आपल्या मोबाईलवर |Mahabhunakasha
Land Map Bhunaksha

CATEGORY आणि राज्य निवडल्या  नंतर आपल्याला आपला  जिल्हा, तालुका, तसेच गाव निवडायचे आहे. हि सर्व माहिती निवडल्या नंतर आपल्या समोर आपल्या गावातील पूर्ण शेत जमिनीचा नकाशा गट नंबर नुसार ओपेन होईल खाली दाखवल्या  प्रमाणे.👇 

Land Map: आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा पहा आपल्या मोबाईलवर |Mahabhunakasha
Land Map Bhunaksha
Land Map: आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा पहा आपल्या मोबाईलवर |Mahabhunakasha

Land Record: डीजीटल ई-फेरफार उतारा काढा घरी बसल्या.

त्यानंतर आपल्या ज्या गट क्रमांकाचा नकाशा  पाह्याचा आहे त्यासाठी नकाशावरील आपला गटक्रमांक वर क्लिक करायचे किंवा डाव्या बाजूच्या  Search By Plot No या ठिकाणी आपल्या जमिनीचा गट क्रमांक टाकून पुढील search बटन च्या चिन्हवर क्लिक करून  पण आपण आपल्या वैक्तिक जमिनीचा नकाशा पाहू शकता.

👆👆 Land Map वरील माहिती आपल्याला व्हिडिओ स्वरुपात पाह्यची असेल तर खालील व्हिडीओ पहा👇👇

1 thought on “Land Map: आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा पहा आपल्या मोबाईलवर |Mahabhunakasha”

Leave a Comment