Land Record: Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana या योजनेअंतर्गत जमिन खरेदी करण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान

Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana मित्रांनो राज्यातील अनुसूचित जाती दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन लाभार्थ्यांना, विधवा स्त्रियांना जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान मिळणार आहे. चार एकर जिरायती आणि दोन एकर बागायती जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान देण्यासाठी राज्यांमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजना ही योजना राबवली जाते. तर मित्रांनो याच योजनेविषयी तसेच नवीन अर्जाविषयी सविस्तर माहिती आपण या टॉपिक मध्ये घेणार आहोत.

मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana राज्यामध्ये राबवली जात असताना या योजनेसाठी दरवर्षी निधी प्राप्त होतो. यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी लक्षांक उपलब्ध करून दिला जातो तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्ज देखील मागविण्यात येतात. तर मित्रांनो अशाच पद्धतीने लक्षात उपलब्ध असलेल्या नागपूर,गडचिरोली तसेच राज्यामधील विविध जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

मित्रांनो 2022-23 या वर्षांमध्ये या योजनेसाठी 150 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. हा निधी सप्टेंबर 2022 महिन्यामध्ये एक शासन निर्णय घेऊन या योजनेसाठी 2022-23 या वर्षाकरिता 21% निधी अर्थात 31.50 कोटीचा निधी वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली होती. तसेच मित्रांनो यांनी तिच्या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यासाठी लक्षांक उपलब्ध असल्यामुळे या योजनेसाठी प्रत्येक जिल्हा निहाय अर्ज मागविण्यात येत आहेत. Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana

या योजनेमध्ये 2018 मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते जे की चार एकर जिरायती व दोन एकर बागायती अशा पद्धतीने बदल करण्यात आले होते. ज्यामध्ये जिरायत क्षेत्रासाठी चार लाख रुपये प्रति एकर, जास्तीत जास्त चार एकर पर्यंत 16 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते, व बागायत जमिनीसाठी Land Record जास्तीत जास्त दोन एकर पर्यंत प्रति एकर, 8 लाख रुपये जास्तीत जास्त 16 लाख रुपये या योजनेसाठी अनुदान दिले जाते. Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana

Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेसाठी काही अटी आहेत त्या खालील प्रमाणे

 • ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील व तसेच लाभार्थी हा दारिद्र रेषेखालील असणे आवश्यक आहे.
 • विधवा श्रिया भूमिहीन लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • तसेच लाभार्थी हा ज्या गावांमध्ये जमीन खरेदी किंवा विक्रीसाठी काढण्यात आलेली आहे त्याच गावचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे. साठ वर्षापेक्षा जास्त जर वय असेल तर या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्याला मिळू शकत नाही.
 • जर लाभार्थ्यांचे वय साठ वर्षापेक्षा जास्त असेल तर कशाला भरत्यांसाठी त्याच्या पत्नीच्या नावावरती तो व्यक्ती लाभ घेऊ शकतो.

मित्रांनो या योजनेमध्ये जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा एक अर्ज सादर करावा लागतो. या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी त्यासाठी सुद्धा एक अर्ज सादर करावा लागतो.
यामध्ये पहिला अर्ज म्हणजे जमीन विकण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना सादर करावयाचा प्रस्ताव अर्ज यामध्ये जो शेतकरी जमीन विक्री करण्यासाठी अशा शेतकऱ्यांना आपले नाव आपल्या (7/12) सातबारा वरती किती जमीन Land Record आहे शेती विक्रीचे कारण आपली जमीन कोणत्या राज्यामध्ये आहे एकूण जमीन सर्वे क्रमांक तसेच इतर माहिती या अर्जामध्ये सादर करावी लागते. असा अर्ज सादर करावा लागतो आणि हा अर्ज सादर केल्यानंतर याच्याबरोबर एक शपथ पत्र कुटुंबाची सहमती असेल ती सहमती अशाप्रकारे या ठिकाणी जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सादर करावा लागतो. Land Record

जमीन विक्री करणाऱ्या प्रस्ताव डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana या योजनेअंतर्गत शेतजमीन Land Record मिळवण्यासाठी एक अर्ज करावा लागतो. ज्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, जात, जन्मतारीख, विवाहित अविवाहित आहात का ,कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ,कुटुंबामधील व्यक्तींची नावे, जन्मतारीख, त्यांची वय, शिक्षण, व्यवसाय, सध्याचे उपजीविकेचे साधन कोणते आहे आपण भूमिहीन Land Record शेतमजूर आहात का, आपण दरीत दारिद्र्यरेषेमध्ये मोडता का अशा पद्धतीची विविध माहिती या ठिकाणी विचारलेले ही भरून आपण त्यावरती स्वाक्षरी करून घ्यायची आहे. त्यानंतर हा अर्ज सादर करायचा आहे.

जमीन मिळण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना

Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana या अर्जासोबत जोडायची कागदपत्रे खालील प्रमाणे

 1. जातीचा दाखला सक्षम अधिकाऱ्याच्या
 2. उत्पन्नाचा दाखला
 3. भूमीन शेतमजूर असल्याचे तलाठ्याचे प्रमाणपत्र दारिद्र्यरेषेचे कार्ड सन 2002
 4. विधवा घटस्फोटीत असल्याचा दाखला किंवा पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञा लेख
 5. रहिवासी दाखला
 6. रेशन कार्ड ची सत्यप्रत
 7. इतर जमीन असल्याबाबत प्रतिज्ञा लेख

शेत जमीन मिळवण्यासाठी अर्ज डाऊनलोड करण्यासाठी अर्ज जा नमुना येथे क्लिक करा.

तसेच जमिनी विक्रीसाठी जो इच्छुक असतो असे शेतकऱ्यांना एक नऊ पानाचा प्रस्ताव या ठिकाणी सादर करावा लागतो ज्याची लिंक वरती दिलेली आहे. वरील दोन्हीही प्रस्ताव आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या समाज कल्याण कार्यालय या ठिकाणी सादर करावे लागतात. वरील दोन्ही प्रस्ताव आल्यानंतर त्या गावांमधील जे इच्छुक उमेदवार असतील त्याला बर त्याला ती जमीन दिली जाते.

मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजना Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana ही योजना अतिशय प्रभावीपणे राबविली जाते परंतु या योजनेच्या लाभ घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. ज्यामध्ये नांदेड परभणी अशा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज सादर केले जातात. त्यामुळे लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करून देखील या योजनेपासून वंचित राहतात.

तर मित्रांनो अशा पद्धतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. याचीच सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आजच्या या टॉपिक मध्ये आपण केलेला आहे. जमीन खरेदी व विक्री करू इच्छिणाऱ्या दोन्ही अर्जाचे नमुने आपण या टॉपिक मध्ये दिलेले आहेत जे की आपण नक्कीच डाऊनलोड केलेले असतील.

Land Record: Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana या योजनेअंतर्गत जमिन खरेदी करण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान

शेत जमीन मिळवण्यासाठी अर्ज डाऊनलोड करण्यासाठी अर्ज जा नमुना येथे क्लिक करा.

जमीन मिळण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना

अशाच पद्धतीच्या नवीन अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका याची लिंक खाली दिलेली आहे.

Land Record: Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana या योजनेअंतर्गत जमिन खरेदी करण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान

1 thought on “Land Record: Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana या योजनेअंतर्गत जमिन खरेदी करण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान”

Leave a Comment