Mahadbt Farmer List मित्रांनो महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती शेतकऱ्यांना खूप सार्या योजनेसाठी अर्ज करता येतो ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. या पोर्टल वरती शेतकरी कृषी यांत्रिकरण कृषी जलसिंचन फळबाग लागवड तसेच बियाणे खतासाठी देखील अर्ज करू शकतात. या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रवर्ग निहाय 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. अर्ज करताना शेतकऱ्यांनी अर्ज एक योजना अनेक या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हे महाडीबीटी पोर्टल सुरू केलेले आहे. म्हणजेच शेतकरी एका अर्जावरून भरपूर सारे योजनांसाठी अर्ज भरू शकतो म्हणजे प्रत्येक वेगळ्या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. Download Mahadbt Farmer Lottery List
Mahadbt Farmer List तर मित्रांनो 15 फेब्रुवारी 2023 रोजी कृषी यांत्रिकरांची सोडत यादी जाहीर झाली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची या यादीमध्ये निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांना निवडीचे संदेश देखील त्यांच्या मोबाईल वरती आलेले आहेत. परंतु काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना निवडीचे एसएमएस येत नाहीत.
त्यामुळे मित्रांनो आपण महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांची 15 फेब्रुवारी 2023 ची कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांना दहा दिवसाची मुदत असते आपले सर्व कागदपत्र अपलोड करण्यासाठी जर शेतकऱ्यांनी दहा दिवसाच्या आत मध्ये जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते अपलोड नाही केले तर त्यांचा अर्ज हा रद्द होतो. Download Mahadbt Farmer Lottery List या कारणास्तव आपण जर काही शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती संदेश आले नसतील तर आपण सर्व जिल्हा निहाय ही यादी उपलब्ध करून दिलेली आहे ती आपण खालील दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता.
Mahadbt Farmer List खाली जिल्हा निहाय यादी दिलेली आहे यादी डाऊनलोड करण्यासाठी आपण आपल्या जिल्हा निवडून पाहिजे त्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करू शकता.
Download Mahadbt Farmer Lottery List
2 thoughts on “Mahadbt Farmer List: महाडीबीटी फार्मर पोर्टल कृषी यांत्रिकरण सोडत यादी 15 फेब्रुवारी 2023 डाऊनलोड करा | Download Mahadbt Farmer Lottery List”