MCX Cotton Market शेतकरी मित्रांनो सध्या कापूस बाजार भाव हा आठ हजाराच्या ही खाली आहे. कापुस बाजार आठ हजाराच्या खाली गेल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी ही चिंताग्रस्त आहेत. गेल्या वर्षी कापसाला 11 हजार रुपये ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. परंतु चालू वर्षी कापसाचे दर 8 हजार रुपये पेक्षाही खाली गेले आहेत. यामुळे शेतकरी खूप चिंताग्रस्त अवस्थेमध्ये सापडलेला आहे. तर मित्रांनो कापूस बाजार नक्की पुढील काही दिवसांमध्ये अकरा हजारावर जाईल काय तसेच पुढील काही काळामध्ये कापूस दरामध्ये काय परिस्थिती राहील? तसेच आंतरराष्ट्रीय कापूस बाजारामध्ये कापूस MCX Cotton Market दर कसा राहील याबाबत आपण आज माहिती पाहणार आहोत.
यु एस डी एन या जागतिक अमेरिकेच्या कृषी विभागाने कापूस उत्पादनाच्या अंदाजामध्ये कपात होईल असा अंदाज दाखवला आहे. पाकिस्तान,बांगलादेश,चीन व टर्की या महत्त्वाच्या देशामध्ये कापूस आयात ही कमी राहणार आहे. असे युएसडीने MCX Cotton Market सांगितले आहे. परंतु असे असतानाही कापूस भाव टिकून राहतील असा अंदाज देखील अमेरिकेच्या कृषी खात्याने व्यक्त केलेला आहे.
कापूस बाजाराविषयी यु एस डी एन यांनी पुढे काय म्हटले आहे? जागतिक कापूस दर किती कमी झाला? आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला काय दर मिळण्याचा अंदाज आहे? याच्या विषयी सविस्तर अशी माहिती आता आपण पुढे घेऊयात.
आंतरराष्ट्रीय म्हणजेच अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाजे 18 लाख गाठीची कपात केली आहे. 1463 ला गाठीवर जागतिक कापूस उत्पादन थांबेल असा अंदाज देखील युएसडीने MCX Cotton Market वर्तवला आहे. मागील वर्षी 1441 लाख गाठी एवढे उत्पन्न झाले होते. तसेच पुढे यूएसडी ने असे सांगितले आहे की यंदा कापूस देखील शिल्लक राहील.
गेल्या वर्षीच्या अंगामध्ये जागतिक पातळीवर 1501 लाख गाठी इतका कापूस वापरण्यात गेला होता. परंतु यावर्षी 1415 लाख गाठी इतकाच कापूस वापरण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच या वर्षी एकूण 86 ला गाठी कापूस कमी वापरला जाईल असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच USD केला आहे. यामुळे बांगलादेशची कापूस आयात तीन लाख गाठी तर चीनची आयात 1.28 ला गाठी तसेच टर्कीची आयात सात लाख गाठींनी कमी होईल असा देखील अंदाज यूएसडीने वर्तवला आहे.
MCX Cotton Market: चालू वर्षी कोणत्या देशातील कापूस आयात घटेल
- चीनची – 1.28 लाख गाठी
- बांगलादेश – 3 लाख गाठी
- टर्की – 7 लाख गाठी
Kapus Bajar Bhav 11 फेब्रुवारी 2023 आजचा कापूस बाजार भाव
MCX Cotton Market भारतामध्ये कापसासाठी बांगलादेशांमधील कापसाची आयात खूप महत्त्वाची आहे. कारण बांगलादेश हा भारताचा एक प्रमुख आणि महत्त्वाचा आयात करण्यासाठी ग्राहक आहे. गेल्या वर्षी हंगामामध्ये बांगलादेश ने 104 ला गाडी कापूस खरेदी केला होता. तसेच यावर्षी बांगलादेश 101 लाख गाठी कापूस भारताकडून आयात करण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादनात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे. चालू वर्षी पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादन 26 लाख गाठीने कमी होऊन 50 लाख गाठीवर थांबले आहे. या कारणामुळे पाकिस्तानमधील कापड उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये समस्येचा सामना यावर्षी करावा लागणार आहे.
युएसडीने यावर्षीच्या कापूस हंगामामध्ये सरासरी ८४ सेंट प्रतिपाद असा दर मिळण्याचा अंदाज जाहीर केला आहे. सध्या भारतामधील सूतगिरण्या 90% कापूस क्षमतेने सुरू झाले आहेत. यामुळे कापूस उद्योगांना चांगला नफा मिळत असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे भारतातून कापसाचे निर्यात देखील सुरू झाली असून यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव टिकून आहेत. MCX Cotton Market
या कारणामुळे देशांमधील कापूस बाजार भाव MCX Cotton Market अजूनही वाढतील असा अंदाज कापूस अभ्यासाकांनी व्यक्त केला आहे. परंतु कापसाच्या दरात खूप मोठी उलाढाल होणार नाही असेही अभ्यासाकांनी व्यक्त केले आहे. यामुळे कापूस सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे या अशी देखील शक्यता आहे.
1 thought on “MCX Cotton Market: शेतकऱ्यांनो घाई करू नका कापूस बाजार भाव पुन्हा 11000 वर जाणार या तारखेपासून.”