MCX Cotton Rate Live: वायदे बाजार सुरू झाल्यामुळे कापूस दर वाढतील का?

By Bhimraj Pikwane

Published on:

MCX Cotton Rate Live

MCX Cotton Rate live एमसीएक्स वरती कापसाचे वायदे बाजार सोमवारपासून पुन्हा सुरू झाले आहेत. वायदे बाजार सुरू झाला की लगेच कापसाला भाव वाढेल असा प्रचार काही लोकांनी केला होता. त्यामध्ये काही तथ्य आहे का? वायदे बाजाराचा शेतकऱ्यांना नेमकं काय फायदा होणार तसेच या पुढील काळात कापसाचे दर वाढतील की कमी होतील याची माहिती आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

MCX Cotton Rate live यंदा कापूस शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादकांचा कित्ता गिरवला. भाव वाढत नसल्याने त्यांनी माल रोखून धरला. पण तरीही अपेक्षित भाव मिळत नसल्यानं ते हवालदील झालेत. त्यातच कापसाचे फायदे बाजार सोमवारपासून पुन्हा सुरू झाले वायदे बाजार सुरू झाले की लगेच कापसाच्या भावात तेजी येईल असा प्रचार काही मंडळींनी केला होता. त्यात काही तथ्य आहे काय तर पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की वायदे बाजारामुळे किमती थेट वाढत नाहीत किंवा कमी होत नाहीत तर पुढच्या काळात किमतीचा कल कसा राहील हे वायदे बाजार वरून कळतं.

MCX Cotton Rate live मागणी, पुरवठा, उत्पादन, निर्यात हे मूलभूत घटक तिचेही काम करतात. वायदे बाजारात पुढील काळात कापूस तेजी दाखवत असेल तर आपला माल साठा करून नंतर विकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळू शकते, किंवा पुढील महिन्यातील कॉन्ट्रॅक्टर आधीच विकून तो भाव निश्चित करण्यासाठी वायदे बाजाराचा उपयोग होतो. वायदे बाजार पुढे मंदी दाखवत असेल तर आपला माल वायदे बाजारात लगेच विकून मंदी आल्यावर पुन्हा खरेदी करता येतो. परंतु सध्या तरी अनेक कारणांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना या गोष्टी शक्य नाही. त्यामुळे किमतीचा काळ कळलं एवढ्या पुरताच सध्या तरी वायदे बाजाराचा फायदा आहे.

MCX Cotton Rate Live: वायदे बाजार सुरू झाल्यामुळे कापूस दर वाढतील का?

Land Record: 7/12 उतारा मध्ये काही चूक असेल तर, असा करा ऑनलाइन अर्ज

MCX Cotton Rate live येत्या काही दिवसात कापसाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याची काही कारणे

  • कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे CAI कापूस उत्पादनाचा आपला ताजा अंदाज आज जाहीर केला आहे.
  • त्यात सलग तिसऱ्यांदा उत्पादनात कपात केलीये. CIA मागच्या अंदाज यंदाचे कापूस उत्पादन 330 ला गाठी दाखवलं होतं त्या आणखी नऊ लाख गाठी कपात केलीये. हंगामाच्या सुरुवातीला यंदा कापसाचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला होता. MCX Cotton Rate Live
  • काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या कृषी खात्यांना म्हणजे युएसएनही भारतातील कापूस उत्पादनाच्या अंदाज कपात केलीये थोडक्यात यांना कापसाचा पुरवठा कमी राहणार आहे यावर शिक्का मुहूर्त झाले दुसऱ्या बाजूला कापसाचा जागतिक शिल्लक सारखा कमी राहण्याचा अंदाज आहे स्वतःची मागणी वाढते कापड उद्योगाची स्थिती सुधारते त्यामुळे कापूस मजबूत होण्यासाठी सध्या अनुपस्थितीये या सगळ्याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. MCX Cotton Rate Live

MCX Cotton Rate Live: वायदे बाजार सुरू झाल्यामुळे कापूस दर वाढतील का?

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “MCX Cotton Rate Live: वायदे बाजार सुरू झाल्यामुळे कापूस दर वाढतील का?”

Leave a Comment