MCX Cotton Rate Live : जागतिक बाजारात कापसाला काय भाव मिळतोय

MCX Cotton Rate Live आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. मात्र सरासरी दर पातळी मागील तीन आठवड्यांपासून कायम आहे. देशातील बाजारात मात्र कापसाच्या दरात घट झालेली पाहायला मिळत आहे. आजही काही बाजारांमध्ये कापसाच्या भावात नरमाई दिसली. मग मागील आठवडाभर देशातील कापूस बाजार कसा राहिला, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर कसे वाढले, देशातील कापूस दर पातळी पुन्हा वाढेल की नाही याची माहिती तुम्हाला आज मिळेल.

MCX Cotton Rate Live देशातील उद्योग सतत आपला कापूस भाव जास्त असल्याची ओरड करतोय मात्र वास्तव देशातील कापूस भाव आता नरमले त्यामुळे देशातून कापूस निर्यातही वाढली आहे. दोन आठवड्यांपासून कापसाचे भाव खालच्या पातळीवर आहे कापसाला सरासरी 8000 ते 8300 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर रुई चे दर प्रत्येक क्विंटल 17 हजार 400 रुपयांच्या दरम्यान आहेत. या दरात रुईला चांगला उठावही मिळतोय आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र रूईचे भाव तेजीत आहेत. सोमवारी रुईंचे प्रत्यक्ष खरेदीतील दर अर्थात कॉटलोक A index 102 सेंट प्रती पाउंड होता.

MCX Cotton Rate Live रुपया मध्ये सांगायचं झालं तर हा दर १८५०० रुपये प्रत्येक क्विंटल होतो. तर शुक्रवारी इंडेक्स काहीसा कमी होऊन 100.95 सेंड प्रति पाउंड नरमला होता. रुपयात हा दर 1800 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल असा होतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदी MCX Cotton Rate Live करण्याचे दर या आठवड्यात क्विंटल मागं काहीसे नरमले होते पण तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील रुईचे हे दर भारतातील रुईच्या दरापेक्षा जास्तच होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांचा विचार करता सोमवारी मात्र डिलिव्हरीचे वायदे 86 सेंट प्रती होते.

MCX Cotton Rate Live

MCX Cotton Rate Live रुपयात रुईचा हात दर 15468 रुपये प्रती क्विंटल होतो. तर शुक्रवारी कापसाचे फायदे 85.32 सेंटर बंद झाले रुपयात हा भाव 1547 रुपये होतो म्हणजेच कायद्यांमध्ये कापसाच्या दरात फारसे घट या आठवड्यात झाले नाही. दर पातळी टिकून होते देशात चालू आठवड्यात कापूस जर कमी झाले बाजारातील काहीही जास्त होते उद्योगही या दारा शेतकरी कापूस विकतील याचे वाट पाहत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, भारतीय कापसाची होणारी निर्यात, सूतगिरणी आणि कापड उद्योगाचे मागणी यामुळे कापूस दर सुधारू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे.

Gharkul Yojana Yadi : 93 हजार २८८ नवीन घरकुल मंजूर पहा जिल्हा निहाय यादी

आपल्यालाही माहिती कशी वाटली तसंच कापूस बाजाराविषयी आपल्याकडे प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Leave a Comment