Mrgs Majur Mitra: मजूर मित्र! व्हा; रोजगार मिळवा

mrgs maharashtra महाला गांधी राष्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमुळे ओकांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या काही ठिकाणी कामे सुरू असूत सार्वननिक कामांवरील पांची हजेरी एनएमएमएसवर नोंदविणे बंधनकारक केले आहे. आता या कामासाठी शासनाने मजूर मित्र नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. यात महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असणार आहेत.

मजूर मित्रांना Majur Mitra काम काय ?

जिल्ह्यात सुर असलेल्या MRGS सार्वजनिक कामांवरील मजुरांची हजेरी nmms अप वर नोंदविणे, मजुरांना कामावर येण्यासाठी प्रोत्साहित करणे ई. कामे करावी लागणार.

नियुक्तीचे निकष काय? Mrgs Maharashtra

मजूर मित्र घेताना तो सक्रिय मजूर असायला हवा. सरपंच अथवा ग्रामसेवकांच्या जवळचा नातेवाढळ नसावा. त्याला लिहिता. वाचता याते,
सोबतच बेरीज, वजाबाकी, भागाकार, येण्यासाठी प्रोत्साहित करणे आदी गुणाकारही येणे आवश्यक आहे.

महिलांना 50 टक्के राखीव जागा

मजूर मित्र निवड प्रक्रियेमध्ये स्वयंसहायता बचत गटामधील महिला सदस्यांचा प्राधान्याने समावेश करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये किमान ५० टक्के महिला असणे आवशयक आहे.

मजूर मित्रांना काय मिळणार?

मजूर मित्रांना mrgs majur mitra सध्या अकुशल मजुरीच्या दराप्रमाणे मजुरी अदा काण्यात येणार आहे. एका कामाच्या ठिकाणी २० ते ४० दरम्यान मजूर असल्यास प्रत्येक २० मजुरामागे एक मजूर मित्र असेल तर ४० हून अधिक संख्या असल्यास प्रत्यक 10 माजुरामागे एकाची नियुक्ती असणार आहे.

Mrgs Majur Mitra: मजूर मित्र! व्हा; रोजगार मिळवा
Mrgs Majur Mitra: मजूर मित्र! व्हा; रोजगार मिळवा

Pm Kusum Solar: कुसुम सोलर पंप योजनेसाठी 2023 या वर्षात किती रक्कमेचा भरणा करावा लागणार.

1 thought on “Mrgs Majur Mitra: मजूर मित्र! व्हा; रोजगार मिळवा”

Leave a Comment

Close Visit Mhshetkari