PM-Kisan Samman Nidhi पीएम किसान च्या 13 वा हप्ता वितरणापूर्वीच या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर

PM-Kisan Samman Nidhi मित्रांनो पीएम किसान pm kisan संदर्भात केवायसी न केल्यामुळे तेराव्या हप्तासाठी अपात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो उद्या दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण देशभरामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM-Kisan Samman Nidhi योजनेचे पुढील हप्त्याचे म्हणजेच तेराव्या चे वितरण केले जाणार आहे. या हप्त्याच्या वितरणासाठी बेळगाव येथील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान 27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर या तेराव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.

PM-Kisan Samman Nidhi मात्र या तेराव्यासाठी आधार प्रमाणे करण म्हणजेच ई केवायसी करणं बंधनकारक होतं यामुळे देशातील करोडो आणि महाराष्ट्र राज्यातील 14 लाखापेक्षा जास्त शेतकरी अपात्र झाले होते. पी एम किसान इ केवायसी करण्यासाठी वेळोवेळी शासनाकडून आव्हान केले जात होतं परंतु अद्याप देखील महाराष्ट्रामधील 14 लाख शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी म्हणजेच आधार प्रमाणे करण अजूनही केलेले नाही.

PM-Kisan Samman Nidhi

परंतु मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर या ठिकाणी शासनाने दिलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई केवायसी ही पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा या 13 वा हफ्ता वितरण केले जाणार आहे म्हणजे या अगोदर अशी अट घालण्यात आली की जर आपण इ केवायसी केली नाही तर आपल्याला तेरावा हप्ता अजून आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही परंतु या सर्व अटी आता रद्द करून सर्व शेतकरी बांधवांना या तेरावा हप्ता चे वितरण केले जाणार आहे.

PM-Kisan Samman Nidhi

PM-Kisan Samman Nidhi या कारणामुळे ही ई केवायसी आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तेरावा हप्ता चे वितरण केले जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत तेरावा हप्ता शेवटचा हप्ता असेल की ज्यांचे आधारप्रमानीकरण झाले नाही त्यांच्या खात्यामध्येही तेरावे हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. यापुढील हप्ते मिळण्यासाठी महणजेच चौदावा हप्ता जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमानीकरण करणे बंधनकारक असणार आहे. pm kisan beneficiary status


PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा या पध्दतीने करा अचूक अर्ज,100% मिळणार लाभ

या शासनाच्या निर्णयामुळे राज्यांमधील 14 लाख शेतकऱ्यांची ईकेवायसी न झालेल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

ही माहिती नक्कीच आवडले असेल त्यामुळे अशाच पद्धतीच्या माहितीसाठी व नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

PM-Kisan Samman Nidhi पीएम किसान च्या 13 वा हप्ता वितरणापूर्वीच या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर

Leave a Comment