Pm Kisan Samman Nidhi : पी एम किसान योजनेचा 13 हप्ता या तारखेला येणार! हप्त्याची तारीख झाली फिक्स

Pm Kisan Samman Nidhi शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तेरावे हप्त्याची वाट पाहत आहेत. परंतु शेतकरी बांधवांना आपली प्रतीक्षा आता संपली आहे लवकरच आपल्या खात्यामध्ये तेरावा हप्ता हा जमा होणार आहे.

आपल्या देशाचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या ट्विटर हँडल वरती तेरावा हप्त्या संबंधित एक वीट केले आहे. की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी चार वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या चार वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर शेतकऱ्यांना शुभेच्छा देखील दिले आहेत आत्तापर्यंत 11.30 करोड शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचे 12 हप्ते मिळालेले आहेत ज्याची रक्कम 2.24 लाख करोड एवढी रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती मिळालेली आहे. आतापर्यंत यशस्वीपणे शेतकऱ्यांना बारा बारा हप्ते मिळालेले आहेत परंतु बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव तेराव्या ची वाट पाहत होते.

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा Pm Kisan Samman Nidhi 13 हप्ता लवकरच आता बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेचा तेरावा हप्ताह 27 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना शेअर केली ज्याची लिंक खाली दिलेली आहे.

Pm Kisan Samman Nidhi
Pm Kisan Samman Nidhi : पी एम किसान योजनेचा 13 हप्ता या तारखेला येणार! हप्त्याची तारीख झाली फिक्स

Land Record: Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana या योजनेअंतर्गत जमिन खरेदी करण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान

Pm Kisan Samman Nidhi या शेतकऱ्यांना मिळणार तेरावा हप्ता

जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची Pm Kisan Samman Nidhi केवायसी केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन आपली आधार शेडिंग कम्प्लीट केली आहे अशा शेतकऱ्यांना तेरावा हप्ता हा मिळणार आहे. मागे आपण एका पोस्टमध्ये पाहिले होते की ज्या शेतकऱ्यांची भारतीय डाक विभागांमध्ये म्हणजेच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्यासाठी किंवा नवीन खाते उघडण्याकरता यादी देण्यात आली होती. आपली यादी मध्ये नाव चेक करून आपली सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची होती ज्या शेतकऱ्यांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना हा तेरावा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अजूनही आपण आपल्या जवळच्या पोस्ट पेमेंट बँक मध्ये आपले यादीमध्ये जर नाव असेल तर आपली ही केवायसी ची pm kisan status प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

Pm Kisan Samman Nidhi या शेतकऱ्यांना मिळणार नाही तेरावा हप्ता

जय शेतकऱ्यांनी अजूनही आपली इकेवायसी पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना तेरावे हप्त्याची रक्कम मिळणार नाही. Pm Kisan Samman Nidhi प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईट नुसार पीएम किसान pm kisan मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही केवायसी करणे अनिवार्य आहे. पी एम किसान pm kisan योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आपण आधार संलग्न मोबाईल क्रमांकाद्वारे स्वतः घरी बसलेली केवायसी कम्प्लीट करू शकतो किंवा जर आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर अशावेळी आपण आपल्या जवळील सीएससी केंद्राशी संपर्क साधून एकेवायसी कम्प्लीट करू करून घेऊ शकता.

Pm Kisan Samman Nidhi : पी एम किसान योजनेचा 13 हप्ता या तारखेला येणार! हप्त्याची तारीख झाली फिक्स

Leave a Comment

Close Visit Mhshetkari