Shravan Bal Yojana: श्रावण बाळ योजनेसाठी राज्यात 400 कोटीचा निधी मंजूर, पहा आपल्या जिल्ह्याला किती निधी मिळाला.

Shravan Bal Yojana श्रावण बाळ योजनेसाठी राज्यांमध्ये खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी निधी आला असून कोणत्या जिल्ह्याला किती निधी आला आहे याविषयी आज आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

shravan bal yojana maharashtra जे खुल्या प्रवर्गामधील लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी 21 फेब्रुवारी 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन केला आहे. आपण जर खुल्या प्रवर्गामध्ये लाभार्थी असाल तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. खुल्या प्रवर्गामध्ये लाभार्थी बाळ योजने साठी बऱ्याच लाभार्थ्यांना निधी अभावी रक्कम मिळू शकली नव्हती आता या निधीमुळे राज्यामधील सर्वसाधारण वर्गामधील लाभार्थ्यांना लवकरच निधी त्यांच्या खात्यावर मिळणार आहे.

निराधारांसाठी असलेल्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांसाठी देण्यात येणार अनुदान शासनाने नुकतेच उपलब्ध करुन दिले आहे. दोन्ही योजनेच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी सुमारे 400 कोटी रुपयांचा निधी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध करुन दिला आहे. हा निधी मार्च अखेरपर्यंतच्या अनुदान वाटपास दिला असल्याने आता लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यातील या दोन्ही योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांना मार्च अखेरपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.

गोरगरीब निराधार ( Niradhar Yojana) व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार (Sanjay Gadhi Yojana) अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना Shravan Bal Yojana राबविण्यात येतात या योजनेच्या माध्यमातून निराधारांना महिन्याकाठी १ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मागील काही दिवसांपासून शासनाने या दोन्ही योजनेतील सर्व साधारण लाभार्थ्यांसाठीचा निधी दिला नव्हता. काल दि. २१ फेब्रुवारी रोजी शासनाने या दोन्ही योजनेतील सर्व साधारण लाभार्थ्यांसाठीच्या अनुदान वाटपासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार राज्यातील या दोन्ही योजनेतील सर्व साधारण लाभार्थ्यांसाठी सुमारे 400 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. यानुसार आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरच हा निधी तालुकास्तरावर वितरीत केला जाणार आहे. त्यानंतर तालुकास्तरावरुन संबंधित लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.

Shravan Bal Yojana: श्रावण बाळ योजनेसाठी राज्यात 400 कोटीचा निधी मंजूर, पहा आपल्या जिल्ह्याला किती निधी मिळाला.

Shravan Bal Yojana जिल्हा निहाय निधी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

shravan bal yojana form pdf download

Sanjay Gandhi Niradhar Yojana Form PDF

Shravan Bal Yojana: श्रावण बाळ योजनेसाठी राज्यात 400 कोटीचा निधी मंजूर, पहा आपल्या जिल्ह्याला किती निधी मिळाला.

1 thought on “Shravan Bal Yojana: श्रावण बाळ योजनेसाठी राज्यात 400 कोटीचा निधी मंजूर, पहा आपल्या जिल्ह्याला किती निधी मिळाला.”

Leave a Comment