Tractor Anudan Yojana कोरोना नंतर राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रात मोठ्या घडामोडी होत आहेत मजूर त्यांच्यावर मात करण्यासाठी इतर कोणत्याही कृषी यंत्रापेक्षा खरेदी मध्ये मोठी वाढ झालेली आहे. कृषी विभागातील सूत्रांच्या माध्यमातून करणारा वेग आल्याचे चित्र दिसतंय सुशिक्षित बेरोजगार कृषी पदवीधर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुण शेती क्षेत्राशी संलग्न असलेल्या उपक्रमांमध्ये आलेले आहेत. मजूर टंचाई तसेच शेतीमध्ये आलेले मनुष्यबळ यामुळे ट्रॅक्टर चलित अवजारांचं खरेदीमध्ये प्रमाण वाढलेले दिसत आहे.
तर मित्रांनो ट्रॅक्टर Tractor Anudan Yojana कंपन्याकडून कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 80 एचपी पर्यंत ट्रॅक्टर शेतकऱ्यांना विकले जात आहेत. 30 ते 40 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरला शेतकरी जास्त पसंती देत आहेत. असा दावा कृषी विभागाच्या सूत्राकडून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विकल्या जात असलेल्या ट्रॅक्टरची किंमत आहे. विविध बँका या ट्रॅक्टर खरेदीसाठी विना अडथळा कर्ज देत आहेत तसेच राज्य सरकार ही यासाठी अनुदान देत आहे त्यामुळे ट्रॅक्टर खरेदीला वेग आलेला आहे.
ट्रॅक्टरची किंमत कितीही जास्त असली तरी अनुदान मर्यादा मात्र सव्वा लाख रुपयांपर्यंत आहे. गेल्या वर्षी राज्यात ट्रॅक्टर साठी शेतकऱ्यांना 81 कोटी रुपयांचा अनुदान दिलं गेलं होतं. यावर्षी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आतापर्यंत 130 कोटी रुपयांचा अनुदान वाटले गेले आहे. या आकडेवारीमुळे ट्रॅक्टर खरेदी Tractor Anudan Yojana वाढल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज केल्यानंतर ट्रॅक्टर साठी अनुदान मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. सोडतीमध्ये शेतकऱ्यांचे नाव आल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी केल्यास व त्याचे बिल महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अपलोड केल्यास अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.
Tractor Anudan Yojana
यहा महाडीबीटी पोर्टलच्या सहज आणि सोप्या पद्धतीमुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 6449 अनुदान मिळाले आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार खरेदीत नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर या भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत. यांत्रिकरणामधील सर्व घटकांमधील सर्वात जास्त अनुदान खरेदीसाठी दिले जात आहे. ट्रॅक्टरच्या Tractor Anudan Yojana तुलनेमध्ये यावर्षी पावर टिलर साठी तीस कोटी रुपये तसेच अवजार बँकांसाठी बारा कोटी रुपये आणि स्वयंचलित यंत्रासाठी सवा कोटीचे अनुदान वाटले गेले आहे. ट्रॅक्टर खरेदीमध्ये वाढ झाल्यामुळे ट्रॅक्टर कंपन्यांच्या पाठोपाठ ट्रॅक्टर चलीत अवजार निर्मिती छोट्या-मोठ्या कंपन्यांना देखील चांगले दिवस आले आहेत. कारण ट्रॅक्टरचलित अवजारांच्या खरेदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. कृषी विभागांना यावर्षी आत्तापर्यंत अशा अवजारांसाठी 307 कोटी रुपयांचे अनुदान वाटले आहे. ही रक्कम देशात सर्वात जास्त असल्याचा दावा कृषी अधिकारी यांनी केलाय.
राज्यामधील ट्रॅक्टर कधी खरेदीसाठी अनुदान वाढल्यामुळे स्वयंचलित अवजाराची खरेदी वाढली आहे. यामुळे ट्रॅक्टर साठी अजून 75 कोटी रुपयांचं अनुदान वाटण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात फक्त 28 हजार अवजारांना अनुदान दिले गेले होते. अनुदानाची रक्कम ही 126 कोटीच्या आसपास होती. परंतु चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 अखेरपर्यंत राज्यात ट्रॅक्टर वरील अनुदान वाटप 130 कोटींच्या पुढे गेले आहे. ट्रॅक्टरचलित अवजारांवरील अनुदान 307 कोटींच्या पेक्षा जास्त वाटप केल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. Tractor Anudan Yojana

ट्रॅक्टर खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्यासाठी येथे क्लिक करा.
या माहिती सोबत इथेच थांबूया ताज्या अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका याची लिंक खाली दिलेली आहे.
1 thought on “Tractor Anudan Yojana राज्य सरकारच्या ट्रॅक्टर योजनेचा शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा, असा करा ऑनलाईन अर्ज”