Tur Bajar Bhav: शेतक-यांना मोठा दिलासा, तुरीने गाठला कापसाचा दर

Tur Bajar Bhav देशात यंदा तुरीच्या उत्पादनात घट आली आहे. त्यात आधीच तुरीचा तुटवडा असताना शासनाने दर नियंत्रणासाठी तुरीचा ९ लाख टन साठा खुला केला आहे. त्यानंतरही बाजारात मागणी असल्याने तुरीच्या दरात तेजी कायम आहे. मागील आठवडाभरापू्वीपर्यत तुरीच्या दरात होत असलेली घसरण थांबून आता तेजी सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांत मंगळवारी तुरीला Tur Bajar Bhav कमाल ८७ हजार ९०० तर सरासरी ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कारंजा आणि मानोरा बाजार समितीत सोमवारी या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी याच बाजार समितीत तुरीला प्रतिक्विंटल कमाल ८ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला होता. महाराष्ट्र तूर(संपूर्ण) बाजार भाव

आणखी तेजीची शक्‍यता Tur Bajar Bhav

सोयाबीनच्या दरात एकीकडे घसरण होत असताता तुरीच्या दराने चांगलीच उसळी घेतली. जिल्ह्यात गत खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी झाले असतानाच अतिवृष्टी, ढगाळ वातावरणामुळे ७,३५० तुरीला फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे. राज्यात सर्वत्र अशीच स्थिती आहे. देशातही तुीचा साठा कमी असल्याने बाजारात तुरीच्या दरात आणख तेजी अपेक्षित आहे.

तुरीच्या दारात Tur Bajar Bhav ते जास्त सोयाबीनच्या दारात Soyabean Rate एक किंचित वाढ दिसून आली आहे. जिल्ह्यातील बाजार समिती त्यामध्ये पाच हजार चारशे रुपये पर्यंत दर मिळाला आहे. त्याचा सोयाबीनची आवक चांगली झाली होती. गेल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये मिळून 80 हजार सोयाबीनचे आवक झाली होती. आता या कारणामुळे दर वाढल्यामुळे अजूनही आवक वाढण्याची शक्यता आहे.

  • कमीत जास्त नाही बाजारात सोयाबीनची आवक दिवसात दिवस वाढत आहे तर तुरीच्या दारातही मात्र तिची असतानाही आवक मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे.
  • गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी तुरीचे दर साडेसात हजार 700 रुपये प्रति क्विंटल पेक्षाही जास्त झाल्यानंतर शुक्रवारी तुमची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती.
Tur Bajar Bhav: शेतक-यांना मोठा दिलासा, तुरीने गाठला कापसाचा दर

Kapus Bajar Bhav 16 फेब्रुवारी 2023 आजचा कापूस बाजार भाव

काही जिल्ह्याचे कमाल दर

  • वाशिम 7920
  • कारंजा 7900
  • रिसोड 8005
  • मंगरूळ 7850
  • मनोरा 7850

काही बाजार समितीमधील तुरीचे किमान दर Tur Bajar Bhav

आजचे तुरीचे बाजारभाव

  • रिसोड 7500
  • कारंजा 7350
  • वाशिम 7150
  • मानोरा 7100
  • मंगरूळ 6800

Leave a Comment

Close Visit Mhshetkari