Anganwadi Bharti: अंगणवाडी सेविका, मदतनीस साठी अर्ज भरायला सुरू, कुठे आणि कसा करावा अर्ज, वाचा सविस्तर

Anganwadi Bharti अंगणवाड्यांवरील 186 सेविका व जवळपास 750 मदतीसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पद भरती 30 एप्रिल पर्यंत केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यामधील कोळा सांगोला करमाळा या तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी 25 मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. तर ( Anganwadi Bharti Solapur) सोलापूर शहर मधील पंढरपूर बार्शी अक्कलकोट येथे पद भरतीसाठी 21 मार्चपर्यंत (anganwadi bharti 2020 maharashtra online form last date) अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

तसेच उर्वरित राहिलेल्या तालुक्यांमध्ये 15 मार्चपासून अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसाठी भरती सुरू होणार आहे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 5 एप्रिल पर्यंत मुदत असणार आहे राज्यामधील सर्व जिल्ह्यातील भरती (Anganwadi Bharti Online Form) 31 मे पूर्वी होणार आहे.

बार्शी, सोलापूर नागरी प्रकल्प आणि सोलापूर अक्कलकोट नागरी प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉक्टर विजय खोमणे यांच्या सोलापूर मधील अंत्रोळीकर नगरा मधील आर्किटेक कॉलेज शेजारी कार्यालयाकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत.
तर पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सांगोला या तालुक्याच्या शहरी भागातील महिला उमेदवारांना पंढरपूर शहरामधील बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील यांच्या कार्यालयात अर्ज करायचे आहेत. शहरामधील प्रकल्प एक अंतर्गत अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांच्या सुपर मार्केट वरील कार्यालयात अर्ज सादर करावे लागतील.

(maharashtra anganwadi recruitment) तसेच सोलापूर पंढरपूर व बार्शी येथील शहरी भागाचे अर्ज नागरी प्रकल्प दोन कार्यालय रंग भवन ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी येथे महिला उमेदवारांनी सादर करावे. सोलापूर https://solapur.gov.in/ जिल्ह्याच्या संकेतस्थळावर भरती विषयीची संपूर्ण माहिती व अर्ज पीडीएफ उपलब्ध आहे.

Anganwadi Bharti अर्ज जमा कोठे करावा

लेखाच्या शेवटी अर्ज उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या अर्जावरील माहिती व्यवस्थित वाचून आवश्यक ती कागदपत्रे सोडून शहर किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आत मध्ये जमा करायचा आहे. सोलापूर सह प्रत्येक तालुक्याचा शहरी भाग व ग्रामीण भाग असे स्वतंत्रपणे अर्ज दिलेले आहे अर्ज करणारा उमेदवार ज्या त्या गावचा किंवा परिसरातील स्थानिक रहिवासी असावा अशी एक महत्त्वाची आठ घालण्यात आलेली आहे. तसेच अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व मदतनीसाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे तर विधवा महिला उमेदवार आज 40 वर्ष मर्यादा आहे.

Anganwadi Bharti: अंगणवाडी सेविका, मदतनीस साठी अर्ज भरायला सुरू, कुठे आणि कसा करावा अर्ज, वाचा सविस्तर

Anganwadi Bharti रिक्त जागेचा तपशील व अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शंभर गुणाच्या आधारावर होणार अंतिम निवड

शासनाच्या निर्णयानुसार उमेदवारांचे शैक्षणिक गुणपत्रिकेतील टक्केवारीच्या आधारावर 75 गुण दिले जातात तर दुसरीकडे विधवा किंवा अनाथ उमेदवारास 10 गुण दिले जातात. तसेच जर उमेदवार अनुसूचित जाती जमाती या वर्गामधील असेल तर त्यास 10 गुण दिले जातात. ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवाराला 5 गुण आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून यापूर्वी कामाचा अनुभव घेतलेला असल्यास त्याचे 5 गुण देण्यात येणार आहेत. वरील गुनाद्वारे ज्या उमेदवारास सर्वाधिक गुण मिळतील त्या गुणाच्या आधारे त्या उमेदवाराची निवड केली जाईल. (maharashtra anganwadi bharti)

Anganwadi Bharti: अंगणवाडी सेविका, मदतनीस साठी अर्ज भरायला सुरू, कुठे आणि कसा करावा अर्ज, वाचा सविस्तर

1 thought on “Anganwadi Bharti: अंगणवाडी सेविका, मदतनीस साठी अर्ज भरायला सुरू, कुठे आणि कसा करावा अर्ज, वाचा सविस्तर”

Leave a Comment

Close Visit Mhshetkari