Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; पगार वाढ, मोबाईल हि मिळणार 

By Bhimraj Pikwane

Published on:

Anganwadi Sevika

Anganwadi Sevika Good News : राज्यातल्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होत्या. मात्र आता अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबद्दल राज्य सरकारची सकारात्मक चर्चा झाली असून काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत.

राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर अंगणवाडी सेविकांना Anganwadi Sevika 1500 रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. तसंच त्यांना मोबाईल देखील दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा संपल्यानंतर त्यांना पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे. राज्यातील कर्मचारी आणि सरकारच्या सहकार्याने अंगणवाडी सेविकांसाठी ही योजना सुरू होणार आहे.

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; पगार वाढ, मोबाईल हि मिळणार 

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकासाठी खुशखबर, इंग्रजी भाषेचा त्रास मिटला

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; पगार वाढ, मोबाईल हि मिळणार 

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

2 thoughts on “Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; पगार वाढ, मोबाईल हि मिळणार ”

Leave a Comment