Anganwadi Sevika Sallary – अंगणवाडी सेविकांच्या वेतनाचा प्रश्न मिटला, आता मिळणार एवढा पगार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Anganwadi Sevika Sallary राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने आज राज्यांमधील अर्थसंकल्प सादर केला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2023-24 (Maharashtra Budget 2023-24) या वर्षासाठी आज अर्थसंकल्प विधानसभेमध्ये सादर केला आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शिवसेना भाजप युती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प घोषित करण्यात आला हा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे राज्यांमधील सर्वांचेच मोठे लक्ष होते.

2023-24 यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना अंगणवाडी सेविकांच्या वेतनाबाबत मोठी घोषणा करण्यात आली. अंगणवाडी सेविकांची वेतन वाढ Anganwadi Sevika Sallary तसेच विविध मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू होते यादरम्यान सरकारने अंगणवाडी सेविकांच्या ( Anganwadi Sevika Sallary) पगारामध्ये वाढ केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस अर्थसंकल्प Maharashtra Budget 2023 सादर करताना म्हणाले की राज्यांमधील सुमारे 81 हजार अशा सेविका व तीन हजार पाचशे कटप्रवर्तक आहेत अशा सेविकांचे मानधन Anganwadi Sevika Sallary आता 3500 आहे तर गटप्रवर्तक यांचे मानधन 4700 रुपये आहे. यामध्ये मासिक आता प्रत्येकी दीड हजार रुपयांची वाढ आजच्या या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून केली आहे.

अंगणवाडी सेविकांचे मानधन आता 8 हजार 300 रुपये वरून 10 हजार करण्यात आलेला आहे. तसेच मिनी अंगणवाडी सेविकाचे मानधन 5995 वरून आता 7 हजार 200 रुपये करण्यात आले आहे. अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन ४४२५ रुपयावरून 5 हजार 500 रुपये करण्यात आले आहे.

Anganwadi Sevika Sallary - अंगणवाडी सेविकांच्या वेतनाचा प्रश्न मिटला, आता मिळणार एवढा पगार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Anganwadi Bharti: या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस साठी अर्ज भरायला सुरू

याचबरोबर अंगणवाडी सेविका तसेच मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांची 20 हजार रुपये पदे भरण्यात येणार.
तसेच अंगणवाडी मार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली केली जाईल

Anganwadi Sevika Sallary

राज्याच्या 2023-24 या अर्थसंकल्पामध्ये Maharashtra Budget 2023-24 अंगणवाडी सेविकांसाठी ( Anganwadi Sevika) मोठी घोषणा आजच्या या अर्थसंकल्पामध्ये केली असल्यामुळे नक्कीच या घोषणेचा अंगणवाडी सेविकांना फायदा होणार आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या या अंगणवाडी सेविकांच्या पगाराबाबत सर्वत्र स्वागत केले जात आहे.

Anganwadi Sevika Sallary - अंगणवाडी सेविकांच्या वेतनाचा प्रश्न मिटला, आता मिळणार एवढा पगार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Leave a Comment