Cotton Rate Today: आजचे कापुस बाजार भाव दि. 24 मार्च 2023 | Aajche Kapus Bajar Bhav

Cotton Rate Today (Aajche Kapus Bajar Bhav) आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातील कापसाची आवक जास्त आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी आवक झाली. शेतकऱ्यांना कापूस साठवण्यात अडचणी आहेत.

त्यामुळं शेतकरी कापूस विकताना दिसत आहेत, असे शेतकरी आणि Cotton Rate Today व्यापारी सांगत आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यात कापसाचे भाव ९ हजारांच्या पुढे होते. परंतु तोपर्यंत शेतकऱ्यांनी ९० टक्के कापूस विकला होता. या वर्षीही मार्चमध्ये दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला आहे. परंतु दर वाढण्याऐवजी कमी झाले आले. त्यामुळे शेतकरी रागात कापूस विकताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारा मध्ये कापसाचे वायदे सध्या ७८.१२ सेंट प्रतिपाऊंडवर आहेत.

Cotton Rate Today

तर देशाती मधी वायदे ६१ हजार ३४० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांधील दर प्रतिक्विंटल (Cotton Rate Today) ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळत आहे. Aajche Kapus Bajar Bhav एप्रिलच्या मध्यानंतर कापूस आवक कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं झाल्यास कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Cotton Rate Today: आजचे कापुस बाजार भाव दि. 24 मार्च 2023 | Aajche Kapus Bajar Bhav

राज्यामधील महत्वाच्या बाजार Cotton Rate Today समितीतील दर खालील प्रमाणे

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24-03-2023
सावनेरक्विंटल2400750076007550
किनवटक्विंटल42700073007150
राळेगावक्विंटल3450740077757750
भद्रावतीक्विंटल287680077707285
वडवणीक्विंटल138730076007500
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल13660077007700
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल980720076257500
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल48800081008050
उमरेडलोकलक्विंटल398730078107700
देउळगाव राजालोकलक्विंटल1000757577357630
वरोरालोकलक्विंटल1149640078507400
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1300650078007200
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल680700078507500
काटोललोकलक्विंटल110720077507550
कोर्पनालोकलक्विंटल5197700076007350
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10194740079857620
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल925720079507700
यावलमध्यम स्टेपलक्विंटल299736077507560
Cotton Rate Today: आजचे कापुस बाजार भाव दि. 24 मार्च 2023 | Aajche Kapus Bajar Bhav

Leave a Comment