Crop Insurance: या तारखेला येणार पीक विमा, पिक विमा मिळण्याची तारीख झाली फिक्स, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

By Bhimraj Pikwane

Published on:

Crop Insurance

Crop Insurance अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे 31 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे असे एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिलेले आहेत असे सत्तार म्हणाले.

विधान परिषदेमध्ये अब्दुल सत्तार असे म्हणाले की प्रधानमंत्री पिक विमा Crop Insurance योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रुपये नुकसान भरपाई चे वाटप विमा कंपनीने केलेले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना Crop Insurance ही केंद्र सरकारच्या योजना असून या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारला जास्त अधिकार नाहीत.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) सत्तार पुढे म्हणाले की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यांना पूर्णपणे मदत करत असल्याचा दावा कृषिमंत्री 70 यांनी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरकार स्थापन होतात राज्यामधील शेतकरी आत्महत्या थांबण्यात येणार असल्याचा दावा केला होता असे असताना राज्यातील शेतकऱ्या आत्महत्या काही थांबल्या नसल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातच एकापाठोपाठ शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेले आहेत.

Crop Insurance

Crop Insurance: या तारखेला येणार पीक विमा, पिक विमा मिळण्याची तारीख झाली फिक्स, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
Crop Insurance: या तारखेला येणार पीक विमा, पिक विमा मिळण्याची तारीख झाली फिक्स, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “Crop Insurance: या तारखेला येणार पीक विमा, पिक विमा मिळण्याची तारीख झाली फिक्स, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती”

Leave a Comment