Farmer Loan Waiver: नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान साठी 1014 कोटीचा निधी मंजूर

Farmer Loan Waiver: नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान साठी 1014 कोटीचा निधी मंजूर

Farmer Loan Waiver मित्रांनो राज्यात नियमितपणे आपल्या पिक कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन अनुदान दिले जाते. याची राज्यामध्ये अंमलबजावणी देखील सुरू आहे. पहिली यादी दुसरी यादी तिसरी यादी आणि आता 14 मार्च 2023 रोजी याची चौथी यादी देखील प्रकाशित करण्यात आली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो या याद्या प्रकाशित होत असताना काही शेतकऱ्यांची यामध्ये पात्र असताना देखील नावे आलेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला आहे की याची पुढील यादी प्रदर्शित होईल का? याच संदर्भात माहिती आपण आज पाहणार आहोत.

Farmer Loan Waiver या योजनेत साठी 4700 कोटीची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकारने त्याचे पूर्णपणे वितरण देखील केले आहे. या कारणास्तव शासनाकडे या योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे या योजनेसाठी थोडी मंद गती आलेली होती. मित्रांनो आपण पाहिले असेल की 27 फेब्रुवारी 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये पूर्व आणि दवारे काही मागण्या मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 1334 कोटीच्या पुरवणी मागण्या त्यामध्ये शासनाकडे सादर करण्यात आल्या होत्या.

याच पुरवण्या मागण्या मंजूर करून 14 मार्च 2023 रोजी राज्यामध्ये राज्यपालांच्या माध्यमातून एक अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या अधिसूचना राजपत्राच्या माध्यमातून या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver

या पुरवणी मागण्या ज्या मंजूर करण्यात आल्या आहेत या सहकार विभागाच्या 1334 कोटी 96 लाख रुपयाच्या पुरवण्यात आल्यानंतर 17 मार्च 2023 रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय काढून सादर करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना यासाठी 1014 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. म्हणजे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्याकरता आलेला आहे. हा निधी 31 मार्च 2023 पर्यंत वापरण्यात येणार आहे.

Farmer Loan Waiver: नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान साठी 1014 कोटीचा निधी मंजूर

Farmer Loan Waiver: कर्ज माफी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ

Farmer Loan Waiver याच पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी झालेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी होतील किंवा नव्याने जे काही शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र होतील त्या शेतकऱ्यांसाठी या निधीची गरज पडणार आहे. यामुळे शेतकरी मित्रांनी यादी आली नाही किंवा यादीमध्ये नाव आले नाही किंवा गावाचे नाव आले नाही परंतु आपण जर पात्र असाल तर आपले देखील पुढील यादीमध्ये नाव नक्कीच येईल.

शासन निर्णय डाउनलोड करा

Farmer Loan Waiver: नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान साठी 1014 कोटीचा निधी मंजूर

1 thought on “Farmer Loan Waiver: नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान साठी 1014 कोटीचा निधी मंजूर”

Leave a Comment