Gold Silver Price Today: आज मंगळवारी या दिवशी सोन्याचे किमती कमी झालेल्या दिसत आहे. गेल्या दहा-बारा दिवसापासून सोन्याचे भाव प्रचंड वाढले होते. परंतु मागील गुरुवारपासून सोन्याने थोडी विश्रांती घेतली आहे. आज सोन्याचे भाव काही से कमी झालेले पाहायला मिळत आहेत.
अमेरिकेसह युरोपामधील बाजारात सातत्याने घडामोडी घडत आहेत. त्या ठिकाणच्या बँकिंग क्षेत्रात भूकंप आला आहे. बँकांना धडाधड कुलूप लागत आहेत. तेथील बँकेच्या दिवाळखोरीचा परिणाम दिसून येत आहे. या कारणास्तव गुंतवणूकदारांनी शेअर बाजार ऐवजी आपला मोर्चा सोने आणि चांदी गुंतवणूक कडे वळवला आहे. या जागतिक घडामोडीमुळे भारतीय सराफ बाजारामध्ये उलट फेर सुरू झालेला आहे. सोन्याने एकदम उसळी घेतली तर चांदीच्या किमती पण खूप जास्त आहेत.
आज मंगळवारी या दरवाढीला ब्रेक लागलेला आहे. सकाळच्या रिटर्ननुसार सोन्याने चांदीचे भाव कमी झालेले आहेत. 24 कॅरेट सोने 60470 रुपये थोडा झाले होते त्यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58880 रुपये प्रति तोळा असा होता आता सोने आणि चांदी अजून किती लंबी उडी मारणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते.
Gold Silver Price Today: आजचा चांदीचा दर
चांदी किलोमागे एक हजारांनी कमी Silver Price Today झाली आहे. आज सकाळी चांदीची किंमत 73 हजार 300 रुपये प्रति किलो अशी होती 2 फेब्रुवारी रोजी चांदीचे किलोमागे भाव 74700 रुपये होता. त्यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी चांदी 73 हजार 300 रुपये प्रति किलो होती. Gold Silver Price Today
आज मंगळवार 28 मार्च रोजी सकाळी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात Gold Price Today घसरण झाली. तसेच 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 500 रुपयाची घसरण झाल्यानंतर 54900 रुपयावर सोने पोहोचले आहे. तर 24 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 110 रुपयाची घसरण होऊन सकाळच्या 17 मध्ये हा भाव 5980 रुपये असा झाला आहे. 18 मार्चपासून सोन्यामध्ये प्रति तोळा Gold Price Today आज जवळपास 600 कृपयानी सोने स्वस्त झाले आहे.
Gold Silver Price Today: काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. परंतु जेवढे कॅरेट सोने असेल तेवढे सोने जास्त शुद्ध असते 24 कॅरेट सोने हे 99.99% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते तर 22 कॅरेट सोन्यामध्ये नऊ टक्के इतर धातू असतात दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे चांदी याचा वापर करून दागिने तयार करण्यात येतात 24 कॅरेट सोने एकदम उत्तम असते पण त्याच्या दागिने तयार करण्यासाठी वापरही होत नाही.
जर आपण सोने खरेदी पूर्वी त्याची किंमत जाणून घ्यायची असेल तर आपण बाल कॅरेट 18 कॅरेट कॅरेट नुसार सोन्याची किंमत एका मिस कॉल द्वारे आपल्याला मिळू शकते त्यासाठी 8955664433 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊ शकता. मिस कॉल दिल्यानंतर थोड्या वेळातच आपल्याला एसएमएस द्वारे सोन्याचे आजचे बाजार भाव त्यामधील दिसतील.
1 thought on “Gold Silver Price Today: सोन्याचे भाव झाले कमी, पहा आजचे बाजार भाव”