Google Pay Loan: गुगल पे वरून फक्त 5 मिनिटात मिळवा 1 लाखापर्यंतचे कर्ज, जाणून घ्या सविस्तर

Google Pay Loan: सर्वांनाच एखाद्या वेळेस अशी आवश्यकता पडते की पैशाची गरज भासते या परिस्थितीमध्ये वैयक्तिक लोन घेणे हा एक चांगला पर्याय आहे.
तुम्हालाही जर एखाद्या वेळेस अचानक पैशाची गरज भासली तर तुम्ही गुगल पे वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता आपण गुगल पे द्वारे फक्त पाच मिनिटांमध्ये पन्नास हजार ते एक लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकतात. जर आपला सिबिल स्कोर (CIBIL Score) चांगला असल्यास फक्त पाच मिनिटांमध्ये गुगल पे द्वारे आपल्याला कर्ज मिळू शकते.

गुगल पे ने डी एम आय फायनान्स लिमिटेड ( DMI Finance Limited) या कंपनीसोबत करार करून पर्सनल लोन ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोलपे आणि डीएमआय फायनान्स लिमिटेड करून आपण एकदम सहज पद्धतीने वैयक्तिक कर्जाचा लाभ घेऊ शकता.

असे मिळवा गुगल पे द्वारे लोन (Google Pay Loan)

  • सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलवरील गुगल पे अप्लिकेशन ओपन करा.
  • एप्लीकेशन ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि स्कोर केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बिजनेस हा पर्याय त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
  • बिजनेस पर्याय मध्ये फायनान्स हा एक पर्याय आहे तुम्हाला ज्या फायनान्स कंपनीकडून गुगल पे द्वारे लिहून घ्यायचे आहे त्याची नावे त्या ठिकाणी दाखवली जातील.
  • यामध्ये तुम्हाला डीएमआय ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला किती रुपये दिले त्याची ऑफर दिसेल.
  • त्यानंतर तुम्हाला आपली एप्लीकेशन प्रोसेस पूर्ण करायचे आहे.
  • त्यानंतर तुमचे लोन अप्रो होईल आणि काही मिनिटात तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील.

Google Pay Loan: गुगल पे वरून फक्त 5 मिनिटात मिळवा 1 लाखापर्यंतचे कर्ज, जाणून घ्या सविस्तर

हे पण वाचा: Home Loan: SBI,HDFC,LIC यामधील कोणते होम लोन घेणे फायदेशीर ठरेल.

या ग्राहकांना मिळणार गुगल पे लोन (Google Pay Loan) सुविधा

सर्वच गुगल पे वापर करताना हे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळत नाही. त्यासाठी आपली क्रेडिट हिस्टरी चांगली असेल तरच आपण गुगल पे लोनचा लाभ घेऊ शकता. याशिवाय उर्वरित कागदपत्रानुसार तुम्हाला गुगल पे द्वारे कर्जाची रक्कम ऑफर केली जाते. जर तुम्ही प्रिय ग्राहक असाल तर तुम्हाला लवकरच लोणची प्रक्रिया केल्यानंतर लवकर गुगल पे चे कर्ज ( Instant Loan Offer) दिले जाते.

Google Pay Loan: गुगल पे वरून फक्त 5 मिनिटात मिळवा 1 लाखापर्यंतचे कर्ज, जाणून घ्या सविस्तर

1 thought on “Google Pay Loan: गुगल पे वरून फक्त 5 मिनिटात मिळवा 1 लाखापर्यंतचे कर्ज, जाणून घ्या सविस्तर”

Leave a Comment

Close Visit Mhshetkari