LIC Policy: एलआयसी ची सर्वात जास्त विकली जाणारी पॉलिसी

LIC Policy: एलआयसी ची सर्वात जास्त विकली जाणारी पॉलिसी

LIC Policy देशामधील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( Life Insurance Corporation) एलआयसी च्या जीवन आजाद पॉलिसी ( Jeevan Azad Policy) या पॉलिसीसाठी चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एलआयसी कडून सुरू केल्यानंतर या पॉलिसीसाठी दहा ते पंधरा दिवसांमध्ये पन्नास हजार जीवन आजाद पॉलिसी विकल्या गेलेले आहेत. एलआयसी ( Life Insurance) चे अध्यक्ष एम कुमार यांनी वर्चुअल प्रेस मिटमध्ये याबाबत मीडियासमोर ही माहिती दिली. जीवनात पॉलिसी ही एक नोन पार्टी सेटिंग विमा पॉलिसी आहे एलआयसी पॉलिसी मागील जानेवारी 2023 महिन्यामध्ये ही पॉलिसी सुरू केली होती. जीवन आजाद पॉलिसी ही सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी आहे देशामधील लाखो लोकांनी एलआयसीच्या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.

( Jeevan Azad Policy) जीवन आजाद पॉलिसी चे फायदे

जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी विकत घेतली 18 वर्षाच्या निवडतो तर त्याला फक्त दहा वर्षासाठी प्रीमियम भरावा लागतो पॉलिसी मॅच्युरिटी वर एक क्रकमी रक्कम देण्याची हमी या योजनेअंतर्गत किंवा या पॉलिसी LIC Policy अंतर्गत मिळते या पॉलिसीसाठी किमान विमा दोन लाख रुपये आणि जास्तीत जास्त पाच लाख रुपये असा आहे ही पॉलिसी पंधरा ते वीस वर्षासाठी घेतली जाऊ शकते.

LIC Policy कोणते नागरिक या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात.

समजा एखादी तीस वर्षाची व्यक्ती आहे आणि ती अठरा वर्षासाठी जीवन आझाद पॉलिसी घेते तर दोन लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी दहा वर्षासाठी 1238 रुपये जमा करतो या पॉलिसीमध्ये पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास मूलभूत विमा रक्कम किंवा पॉलिसी घेताना निवडलेल्या वार्षिक प्रेमींच्या सातपट रक्कम नॉमिनीला दिली जाते. LIC Policy तसेच मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेली एकूण प्रीमियम 105% पेक्षा कमी नसावा अशी एक आठ यासाठी देण्यात आलेली आहे.

LIC Policy: एलआयसी ची सर्वात जास्त विकली जाणारी पॉलिसी

Gold Rate Today – सोन्या आणि चांदीचा भाव आज झाले कमी, पहा आज सोने-चांदी खरेदीसाठी किती रक्कम लागणार

LIC Policy नव्वद दिवस ते पन्नास वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेचा म्हणजेच या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतो एलआयसीची ही योजना घेणारा पॉलिसीधारक वार्षिक सहामाही ( Life Insurance) तीन माही आणि मासिक अशा आधारावर प्रीमियम हा भरू शकतो पॉलिसीधारकांना मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर गॅरंटीड रिटर्न दिला जातो.

LIC Policy: एलआयसी ची सर्वात जास्त विकली जाणारी पॉलिसी

1 thought on “LIC Policy: एलआयसी ची सर्वात जास्त विकली जाणारी पॉलिसी”

Leave a Comment