Mahadbt Farmer List महाडीबीटी फार्मर फळबाग लागवड सोडत यादी 27 फेब्रुवारी 2023 | Mahadbt Farmer Falbag Lottery List

By Bhimraj Pikwane

Published on:

Mahadbt Farmer List

Mahadbt Farmer List नमस्कार शेतकरी महाडीबीटी शेतकरी योजना या योजनेचे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ( Bhausaheb Fundkar Falbag Yojana Lottery List ) सोडत यादी निघाली आहे. ज्या शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांची भाऊसाहेब फुंडकर प्रभाग लागवड योजनेसाठी निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांना निवड झाल्याचे एसएमएस देखील त्यांच्या मोबाईल वरती आलेली आहेत परंतु काही कारणास्तव काही शेतकऱ्यांना हे एसएमएस मिळत नाहीत त्यामुळे आपण आजच्या या लेखांमध्ये 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ( Bhausaheb Fundkar Falbag Yojana ) योजनेची सोडत यादी सर्व जिल्हा निहाय दिलेली आहे ती आपण डाऊनलोड करून आपले नाव तपासू शकता.

सोडती मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र हे सात दिवसाच्या आत महाडीबीटी फार्मर Mahadbt Farmer List Portal पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.

Mahadbt Farmer List अपलोड करावयाची कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • आधार कार्ड
  • आधार लिंक बँक पासबुक
  • जर एखाद्या शेतकरी बांधवांचे सामाजिक क्षेत्र असेल तर अशा शेतकऱ्यांनी खातेदारांची सहमती पत्र सादर करणे बंधनकारक असून ते विहित नमुन्यामध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • कागदी लिंबू किंवा संत्रा व मोसंबी या फळ पिकांच्या लागवडी करता माती परीक्षण अहवाल अपलोड करावा.

Mahadbt Farmer List महाडीबीटी फार्मर फळबाग लागवड सोडत यादी 27 फेब्रुवारी 2023 | Mahadbt Farmer Falbag Lottery List

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना जिल्हा निहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Shabri Awas Yojana

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

2 thoughts on “Mahadbt Farmer List महाडीबीटी फार्मर फळबाग लागवड सोडत यादी 27 फेब्रुवारी 2023 | Mahadbt Farmer Falbag Lottery List”

Leave a Comment