Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 1 रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार, अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडवणीस यांची घोषणा.

Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 1 रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार, अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडवणीस यांची घोषणा.

Maharashtra Budget 2023 शिंदे आणि फडणवीस सरकारने आज 2023-24 चा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023 Live Updates) सादर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्यामुळे त्यांनी यावेळेस पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडला आहे. 9 मार्च 2015 शिंदे फडणवीस सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर आज अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नव्या सरकारचा पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करून शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

अर्थसंकल्प Maharashtra Budget सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की पंतप्रधान पिक विमा योजनेचा ( PM Crop Insurance) निधी योजनेमधील शेतकऱ्यांच्या हिश्याच्या विमा हप्ता राज्य सरकार भरेल. याचबरोबर शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयांमध्ये पिक विमा नोंदणी करता येईल, अशी माहिती देवेंद्रजी फडवणीस यांनी दिली आहे. यासाठी वार्षिक 3 हजार कोटीची तरतूद ही यावेळी करण्यात आली.

प्रधानमंत्री पिक विमा ( Crop Insurance Yojana) योजनेमध्ये अगोदर विमा हप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. परंतु आता शेतकऱ्यावर कोणताच भार असणार नाही कारण की हा हप्ता राज्य सरकार भरणार असून तर शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे आणि यासाठी 3312 कोटी रुपये एवढी रक्कम राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे.

Maharashtra Budget 2023

Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 1 रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार, अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडवणीस यांची घोषणा.
Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 1 रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार, अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडवणीस यांची घोषणा.

Crop Insurance: अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झालंय? लगेच करा हे काम, तरच मिळेल नुकसान भरपाई

Leave a Comment