mrgs job card : जॉब कार्ड आधार’ला जोडले तरच जमा होणार पैसे | Aadhar Card Link With Job card

By Bhimraj Pikwane

Published on:

mrgs job card

mrgs job card महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ( Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana) कामातील मोबाइल अँपवरून मजुरांची हजेरी नोंदणी बंधनकारक केल्यानंतर आता मजुरांची जॉबकार्ड आधार कार्डशी जोडली जात आहे. अद्यापर्यंत जिल्ह्यात 3 लाख ६७ हजार ९९) अँक्टिव्ह मजूर आहे. यापैकी 3 लाख ४७ हजार १४५ मजुरांचे जॉबकार्ड व आधार लिंक झाले आहे. यांची टक्केवारी ही ७५ टक्के इतकी आहे. तर ८९ हजार 3६७ एवढ्या मजुरांचा आधार सिडिंग बाकी आहे. याची टक्केवारी २५ टक्के आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतील बोगस प्रकाराला पूर्णतः चाप बसण्याची शक्‍यता आहे. परिणामी खऱ्या मजुरांना नियमित कामे मिळतील.

हे काम करा तरच मजुरीचे पैसे होणार जमा

रोजगार हमी ( Mrgs) योजनेमध्ये ऍक्टिव्ह असलेल्या मजुरांचे जॉब कार्ड आधार कार्ड सोबत जोडण्याची (Aadhar Card Link With Job card) प्रक्रिया सध्या सुरू आहे. या योजनेअंतर्गत अजूनही लाखो जॉब कार्ड आधार कार्ड सोबत जोडण्यासाठी बऱ्याच साऱ्या तांत्रिक अडचणी येत आहेत. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे अन्यथा रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीचे पैसे बँक खात्यावर जमा होणार नाहीत. या कारणामुळे रोजगार हमी योजनेचे mrgs job card जे मजूर आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले जॉब कार्ड आधार कार्ड ला जोडावे असे आदेश शासनाकडून दिले गेले आहेत.

असे जोडा जॉब काढला आधार कार्ड MRGS Job Card

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर काम करणाऱ्या मजुरांना ऑनलाईन पद्धतीने मजुरी दिली जाते. मजूर आणि दिलेले बँक खात्यावर मजुरीची रक्कम जमा होते मात्र आता आधार क्रमांक ज्या बँक सोबत जोडले गेले असेल त्याच बँक खात्यावर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची रक्कम जमा होणार आहे. यालाच अकाउंट बेस पेमेंट सिस्टीम असे म्हणतात. जॉब कार्ड आधार कार्ड एकमेकांशी लिंक केले जाईल त्यामुळे मजुरांची बँक खाते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय ( Adhar Link With NPCI ) सोबत जोडले जाईल. आपला आधार क्रमांक हा बँक खात्याशी जोडलेला असतो हे सर्वांनाच माहित आहे हे जरी खरे असले तरी मजुरांच्या ऍक्टिव्ह असणारे बँक खात्यावरच मजुरी जमा होईल या कारणामुळे रोजगार हमी योजनेतील बोगस प्रकाराला पूर्णतः चाप बसण्याची शक्यता आहे. mrgs job card

mrgs job card : जॉब कार्ड आधार'ला जोडले तरच जमा होणार पैसे | Aadhar Card Link With Job card

Mrgs Majur Mitra: मजूर मित्र! व्हा; रोजगार मिळवा

रोजगार हमी योजनेमधील मजुरांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे ज्या मजुरांचे नॅशनल बँकेमध्ये बँक खाते आहे त्यांची केवायसी त्यांना करणे गरजेचे आहे. जर आपल्या आधार कार्ड ला सुट्टी असतील तर त्या दुरुस्त केल्या तरच बँक खाते व्यवस्थित सुरू राहील. बँक खाते व आधार सोबत जॉब कार्ड जोडणे ही अतिशय किचकट प्रक्रिया असले तरी आता सर्व रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांना जॉब कार्ड आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे तरच आपली रक्कम आपल्या खात्याला जमा होईल.

त्यामुळे रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांनी जॉब काढला आधार कार्ड जोडणे Aadhar Card Link With Job card महत्त्वाचे आहे. तरी सर्व जॉब कार्ड लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रोजगार सेवक यांची भेट घेऊन आपल्या जॉब कार्ड ला आपल्या आधार कार्डशी mrgs job card जोडून घ्यावे.

mrgs job card : जॉब कार्ड आधार'ला जोडले तरच जमा होणार पैसे | Aadhar Card Link With Job card

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “mrgs job card : जॉब कार्ड आधार’ला जोडले तरच जमा होणार पैसे | Aadhar Card Link With Job card”

Leave a Comment