Namo Shetkari Yojana 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता वर्षाकाठी 6 नव्हे, तर मिळणार 12 हजार रुपये, पहा काय आहे योजना

By Bhimraj Pikwane

Published on:

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana आज विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करत आहेत गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं होतं यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगली मदत जाहीर केली जाईल अशी अपेक्षा होती या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे राज्यामध्ये आता नमो शेतकरी योजना Namo Shetkari Yojana जाहीर करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प सादर करताना फडवणीस म्हणाले अन्नदाता बळीराजा यांच्या उत्पन्न डबल होण्यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पंतप्रधान कृषी सन्माननीय योजनेच्या शासनाने अनुदानाची भर घालून शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासंमान निधी योजना Namo Shetkari Yojana ही योजना जाहीर करतो.

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजना काय आहे?

नमो शेतकरी योजनेतून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रतिवर्षी सहा हजार रुपये व राज्य सरकार यामध्ये आणखीन सहा हजार रुपयाची भर घालणार आहे. यामुळे राज्यांमधील शेतकऱ्यांना आता प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयाची बारा हजार रुपये प्रति वर्षी मिळणार आहेत. याचा लाभ महाराष्ट्र मधील एक कोटी पंधरा लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

Namo Shetkari Yojana 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता वर्षाकाठी 6 नव्हे, तर मिळणार 12 हजार रुपये, पहा काय आहे योजना

Nano Fertilizer: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, Nano DAP या केमिकल खतासाठी केंद्र शासनाची मंजुरी

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजनेसाठी 2023-24 साठी सहा हजार नऊशे कोटी रुपये इतका निधी यावेळी हा अर्थसंकल्प सादर करताना प्रस्तावित केला आहे. केंद्र शासनाने 2016 च्या पीक विमा योजनेत Crop Insurance विमा हप्त्याचे दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरण्याची तरतूद आहे. परंतु आता ही भरही शेतकऱ्यावर न ठेवता त्यांच्या विषयाचा विमा हप्ता राज्य शासन भरेल आणि शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेवर आता नोंदणी करता येणार आहे असेही यावेळी अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी म्हणाले.

Namo Shetkari Yojana 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता वर्षाकाठी 6 नव्हे, तर मिळणार 12 हजार रुपये, पहा काय आहे योजना

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

3 thoughts on “Namo Shetkari Yojana 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता वर्षाकाठी 6 नव्हे, तर मिळणार 12 हजार रुपये, पहा काय आहे योजना”

Leave a Comment