Onion Subsidy कांदा उत्पादक शेतकर्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या वितरणाच्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मित्रांनो 2018-19 मध्ये कांद्याची विक्री केलेल्या परंतु आत्याप देखील अनुदानासाठी पात्र न करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आज 21 मार्च 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे. त्यात संदर्भातील एक महत्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे.
याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्णय करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे 2018-19 मध्ये लक्ष्मी सोपान एग्रीकल्चर प्रोड्युसर मार्केटिंग कंपनी लिमिटेड बार्शी, जिल्हा सोलापूर या खासगी बाजार समितीमध्ये कांदा विक्री (Onion Subsidy) केलेल्या या जिल्ह्यातील 8 हजार 74 शेतकऱ्यांना 7 कोटी 74 लाख रुपयाचे अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
मित्रांनो 2018-19 मध्ये कांद्याचे भाव (kanda bajar bhav) गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये, प्रति शेतकरी जास्तीत जास्त 200 क्विंटल मर्यादेमध्ये या अगोदर वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. ज्याच्यासाठी 2019 मध्ये 16 फेब्रुवारी 2019 रोजी 17 जिल्ह्यातील 1 लाख 6 हजार 698 शेतकऱ्यांकरता 114 कोटी 80 लाख रुपये 7 ऑगस्ट 2019 रोजी, 19 जिल्ह्यातील 393 हजार 317 शेतकऱ्यांकरता 387 कोटी 30 लाख रुपये, याचप्रमाणे 24 जानेवारी 2020 रोजी 2532 शेतकऱ्यांकरता 2 कोटी 30 लाख रुपये याप्रमाणे ( onion grant)आयसीआयसी बँकेकडे जमा झालेल्या व्याजामधून 4 जिल्ह्यातील 176 शेतकऱ्यांना 27 लाख रुपये अशा प्रकारच्या मर्यादेमध्ये वितरण करण्यात आले होते.
Onion Subsidy याच्यासाठी 1 नोव्हेंबर 2022 रोजी 1172 शेतकऱ्यांकरता 2 कोटींचा तरतूद करण्यात आलेली होती. अशी आतापर्यंत 5 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 507 कोटी 32 लाख रुपयांचे वितरण करण्यात आलेलं होतं. परंतु मित्रांनो वितरण करत असताना बार्शीच्या लोकल बाजार समितीमध्ये खाजगी बाजार समितीमध्ये कांद्याचे विक्री करणारे शेतकऱ्यांना अद्याप देखील पात्र करण्यात आले नव्हते. परंतु याच्यासाठी आतापर्यंत संचालयाकडून लक्ष्मी सोपान एग्रीकल्चर प्रोडूसर मार्केटिंग कंपनी लिमिटेड बार्शी, जिल्हा सोलापूर या खाजगी बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केलेल्या पात्र झालेल्या 8 हजार 74 शेतकऱ्यांकरिता सात कोटी 47 लाख निधीची मागणी केली होती.
Onion Subsidy – शेतकऱ्यांना आता मिळणार कांद्याचे अनुदान..
Onion Subsidy याच्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन लक्ष्मी सोपान एग्रीकल्चर प्रोडूसर मार्केटिंग लिमिटेड बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी कांद्याची विक्री केलेला 8 हजार 74 शेतकऱ्यांना 7 कोटी 47 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल 200 रुपये या दराला प्रत्येक शेतकरी 200 क्विंटल मर्यादेपर्यंत या अनुदानाचा वितरण केलं जाणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे बार्शी तालुक्यातील या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तीन वर्षाच्या कांद्याचे याप्रमाणे सुद्धा शेतकऱ्याना कमी दराने कांदा विकावं लागलेल्या याच्यासाठी हे अनुदान आहे.
तर या वर्षी सुद्धा कांद्याला जास्त भाव नसल्यामुळे शेतकर्यांना 300 रु. क्विंटल अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्या संदर्भात लवकरच शासन निर्णय जाहीर होईल त्या संदर्भात नक्कीच पुढे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

Onion Subsidy शासन निर्णय डाउनलोड करा
1 thought on “Onion Subsidy: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर 7 कोटी 47 लाख रु. अनुदान मंजूर, पहा कोणाला मिळणार कांदा अनुदान”