Pan Card Apply: घरी बसल्या काढा पॅन कार्ड, 7 दिवसात घरी मिळेल, कुठे जाण्याची गरज नाही

By Bhimraj Pikwane

Published on:

pan card apply

Pan Card Apply: तुम्हाला जर घरी बसून पॅन कार्ड काढायचे (pan card apply online) असेल 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकांना पॅन कार्ड काढता येऊ शकते तरी या सोप्या पद्धतीने घरी बसल्या काढा पॅन कार्ड.

आपण तर पॅन कार्ड काढण्याचा (Pan Card Apply) विचार करत असाल तर आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे. या ट्रिक च्या मदतीने तुम्ही घरी बसल्या आपले पॅन कार्ड बनवू शकता. 7 दिवसाच्या आत मध्ये घरी मागवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची घरी गरज नाही आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून आरामात हे पॅन कार्ड काढू शकतो. पाहुयात त्याविषयी सविस्तर माहिती.

पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एन एस डी एल ( Nsdl Pan Card Apply) च्या ऑफिसएल वेबसाईटवर जावे लागेल. https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html

त्यासाठी त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर खूप सारे पर्याय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु यादीमधील ऑनलाइन प्लॅन एप्लीकेशन या ठिकाणी क्लिक करून कंटिन्यू एप्लीकेशन आणि आपला ऑनलाईन चे दोन पर्याय या ठिकाणी दिसतील यामध्ये तुम्हाला आपला ऑनलाईन वर क्लिक करावे लागेल. त्यामध्ये New Pan Apply Online हा एक पर्याय आहे नवीन पॅन कार्ड पॅन कार्ड काढण्यासाठी यावरती क्लिक करावे.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड चा नवीन एप्लीकेशन करण्यासाठीचा पूर्ण अर्ज दिसेल या ठिकाणी आपली सविस्तर माहिती भरून घ्यावी. सर्व माहिती भरल्यानंतर खाली सबमिट नावाचे ऑप्शन दिसेल जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड असेल तर तुम्ही पुन्हा नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करू शकत नाही. त्या व्यक्तींना कधीच पॅन कार्ड काढले नाही अशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Pan Card Apply: घरी बसल्या काढा पॅन कार्ड, 7 दिवसात घरी मिळेल, कुठे जाण्याची गरज नाही

Grampanchayat Work: आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या नवीन योजना आल्या? आणि कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पहा ऑनलाईन.

Pan Card Apply

पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 93 रुपये चार्ज लागतो 93 रुपये प्लस तुम्हाला 18 टक्के जीएसटी (GST) म्हणजेच 107 रुपये फी भरावी लागेल. ही फीस भारतीय नागरिकांसाठी आहे. जर आपण विदेशी नागरिक असाल तर 884 रुपये एवढी रक्कम आपल्याला नवीन पॅन कार्ड साठी भरावी लागेल. आणि हीच रक्कम जीएसटी सोबत 1020 रुपये होते. जर आपण भारतीय नागरिक असाल तर आपल्याला फक्त 107 रुपये लागतील व आपण जर विदेशी नागरिक असाल तर आपल्याला 1020 रुपये लागतील. त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट देखील जमा करावे लागतील पॅन कार्ड बनवण्यासाठी हे आवश्यक आहे.

Pan Card Apply: घरी बसल्या काढा पॅन कार्ड, 7 दिवसात घरी मिळेल, कुठे जाण्याची गरज नाही

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment