RTE Admission 2023 : आर.टी.ई 2023 प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, मोफत मिळणार प्रवेश

By Bhimraj Pikwane

Published on:

Rte Addmission 2023

RTE Admission 2023 शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आरटीईनुसार खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के असणाऱ्या राखीव जागांसाठी आज दिनांक एक मार्च 2023 रोजी दुपारी तीन वाजल्यापासून प्रवेशासाठी अर्ज सुरू झाले आहेत. कोरोना काळामध्ये पालक बनवलेल्या बालकांनाही यंदा या आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये राखीव जागा साठी अर्ज करता येणार आहे आणि त्यांच्या पाल्यांना फ्री मध्ये प्रवेश मिळणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आरटीईनुसार दुर्बल वंचित घटकांमधील बालकांना खाजगी शाळेमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागेच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.

पालकांनी https://student.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन करता येणार आहेत. तसेच शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेश अर्ज RTE Admission 2023 करण्यासाठी नव्याने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये कोरोना काळात म्हणजेच एक एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये एक किंवा दोन्हीही पालक गमावलेल्या मुलांना यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश दिला जाणार आहे.

पालकांसाठी मार्गदर्शक सूचना RTE Admission 2023

  • दिलेल्या मुदतीच्या आत मध्ये आपला अर्थ सादर करावा
  • अर्ज करताना माहिती अचूक आणि खरी भरावी.
  • आर टी 25% अंतर्गत 40 प्रवेश घेतल्यानंतर त्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही
  • कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू नये

RTE Admission 2023 25% आवश्यक कागदपत्रे

  • रहिवासी पुरावा – रेशन कार्ड वाहन परवाना घरपट्टी आधार कार्ड मतदान ओळखपत्र
  • जन्मतारखेचा पुरावा – जन्म प्रमाणपत्र पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन
  • अनुसूचित जाती संवर्गातील पालक असल्यास वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • अपंग असल्यास दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र

या तारखेच्यापूर्वी अर्ज सादर करावा

आरती 25% प्रवेश rte 25 addmission प्रक्रिया मध्ये वंचित घटकातील बालकांना प्रवेशासाठी वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही. वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलास आर्थिक दुर्बल घटकांमध्ये समावेश होतो. आरती 25% RTE Admission 2023 अर्ज करण्यासाठी पालकांनी विचारपूर्वक आपल्या पाल्यांचा ज्या शाळेमध्ये अर्ज करायचा आहे अशा दहा शाळांची निवड करावी.

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शिक्षण विभागाने 17 मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. 17 मार्च 2023 नंतर याची सोडत काढण्यात येईल. सोडती मध्ये निवड झालेले यांची नावे जाहीर करण्यात येतील त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविणार असल्याची माहिती ही राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेली आहे.

त्यामुळे सर्व पालकांनी शेवट तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आरटी 25% प्रवेशासाठी आपल्या पाल्याचा अर्ज ऑनलाईन सादर करावा.

RTE Admission 2023 : आर.टी.ई 2023 प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, मोफत मिळणार प्रवेश
RTE Admission 2023 : आर.टी.ई 2023 प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, मोफत मिळणार प्रवेश

RTE Admission 2023: आर. टी. ई. 25% अंतर्गत या मुलांना मोफत प्रवेश, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24, आवश्यक कागदपत्रे, सर्व माहिती

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment