महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससी द्वारे एप्रिल 2023 या महिन्यात लिपिक तसेच टंकलेखन पदासाठी तलाठी भरती राबवली जाणार आहे. Talathi Bharti या भरतीमध्ये काही मोठे बदल झाले आहेत ते बदल कोणते आहेत हे आपण आजच्या या लेखांमधून पाहणार आहोत. talathi bharti qualification
येत्या काळात रिक्त होणारे पदे तसेच सध्या रिक्त असलेली पदे यांची मागणी प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे केली आहे असे निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयातील प्रशासकीय विभागांना दिलेले आहेत. त्याला अनुसरून लिपिक तसेच टंकलेखन पदाची सर्वात मोठी येत्या एप्रिल महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. Talathi Bharti
राज्यामध्ये एकूण 310 तलाठी तसेच 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3628 पदासाठी ही भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या काळामध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक talathi bharti 2022 syllabus उपलब्ध करून दिले. या अंतर्गत लिपिक टंकलेखन संवर्गातील महाराष्ट्र राजपत्रित गट ब गट क पदासाठी पूर्व परीक्षा 2023 मध्ये होणार आहे.
तलाठी भरती या अगोदर खाजगी संस्थांमार्फत राबवली जात होती. यामुळे यामध्ये खूप सारे गैरप्रकार होत होते. यासाठी आता ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससी द्वारे घेण्यात येणार असल्यामुळे ही परीक्षा पारदर्शी होईल असा विश्वास स्पर्धा परीक्षा त्यांनी केला आहे.
विभाग निहाय किती पदासाठी भरती होणार आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील नवीन तलाठी भरती अपडेट व रिक्त पदाचा तपशील शासन निर्णय साठी येथे क्लिक करा.
(Maharashtra talaathi Bharti vecancy detail 2023 महाराष्ट्र तलाठी भरती 2023 जागेचा तपशील)
Talathi Bharti Maharashtra notification 2023
Talathi Bharti Pay Scale – तलाठी भरती वेतनश्रेणी
सर्व पदे | 3628 पदे |
वेतन श्रेणी | Rs 05,200/- ते Rs 20,200/- |
वय मर्यादा | 18 ते 38 वर्ष |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
वेबसाईट | www.rfd.maharashtra.gov.in |
तलाठी भरती नवीन वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा


2 thoughts on “Talathi Bharti तलाठी भरती मध्ये झाले हे मोठे बदल; पहा कोणते बदल झाले?”